lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : राज्यभरात 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Sorghum Market : राज्यभरात 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Latest News Inflow of 18 thousand quintals of sorghum across in maharashtra market yards today | Sorghum Market : राज्यभरात 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

Sorghum Market : राज्यभरात 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत ज्वारीची 18 हजार क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत ज्वारीची 18 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत ज्वारीची 18 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वसाधारण ज्वारीसह दादर, हायब्रीड, मालदांडी, लोकल, पांढरी, रब्बी, शाळू आदी ज्वारीच्या वाणांची आवक झाली. यात सर्वाधिक 2500 क्विंटल दादर ज्वारीची आवक झाली. तर आज ज्वारीला सरासरी  2 हजार रुपयापासून ते 4500 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज 16 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2200 रुपये  ते 4000 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण ज्वारीला बार्शी बाजार समितीत सर्वाधिक 4000 रुपयांचा भाव मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2650 रुपये ते 3440 रुपये दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 2180 रुपयांपासून ते 3550 रुपये दर मिळाला. 

तर लोकल ज्वारीला सरासरी 1700 रुपये ते 4200 रुपये दर मिळाला. मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी 4200 रुपये दर मिळाला. मालदांडी ज्वारीला सरासरी 2703 रुपयापासून ते सर्वाधिक 4500 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2161 रुपयापासून ते 3550 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारीचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/04/2024
दोंडाईचा---क्विंटल431160024252200
बार्शी---क्विंटल1634250046114000
बार्शी -वैराग---क्विंटल500220039003500
करमाळा---क्विंटल775270054003500
राहता---क्विंटल4185026812300
देवणी---क्विंटल2300130013001
धुळेदादरक्विंटल230215040052655
जळगावदादरक्विंटल473240037053440
जलगाव - मसावतदादरक्विंटल56260027002650
दोंडाईचादादरक्विंटल315259944053304
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल19264128502663
अमळनेरदादरक्विंटल2500300032003200
पाचोरादादरक्विंटल800232531152711
अकोलाहायब्रीडक्विंटल223180024002345
जळगावहायब्रीडक्विंटल24225022502250
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल227220022712235
सांगलीहायब्रीडक्विंटल355318035003340
नागपूरहायब्रीडक्विंटल4340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल2000210025422542
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल9215023102251
मलकापूरहायब्रीडक्विंटल360180024002180
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल32250027002500
तेल्हाराहायब्रीडक्विंटल180190023502300
दर्यापूरहायब्रीडक्विंटल150230023002300
अमरावतीलोकलक्विंटल50255028502700
मुंबईलोकलक्विंटल2085250056004200
हिंगोलीलोकलक्विंटल50130021001700
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल25228125512300
सोलापूरमालदांडीक्विंटल16327533103310
पुणेमालदांडीक्विंटल697380052004500
बीडमालदांडीक्विंटल192180036512703
परांडामालदांडीक्विंटल9270028052775
सोनपेठमालदांडीक्विंटल17276029522819
धुळेपांढरीक्विंटल723170522162170
चाळीसगावपांढरीक्विंटल900200022512161
पाचोरापांढरीक्विंटल1200215023102251
मुरुमपांढरीक्विंटल200240045033451
तुळजापूरपांढरीक्विंटल125260040003550
उमरगापांढरीक्विंटल4185036013500
पाथरीपांढरीक्विंटल32150028002400
दुधणीपांढरीक्विंटल88280035353100
पैठणरब्बीक्विंटल37190035002700
गेवराईरब्बीक्विंटल66170033562600
सांगलीशाळूक्विंटल195350052004350
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल21195031752562
परतूरशाळूक्विंटल9190021002000
देउळगाव राजाशाळूक्विंटल6215021502150
तासगावशाळूक्विंटल22336038503640
कल्याणवसंतक्विंटल3380040003900

Web Title: Latest News Inflow of 18 thousand quintals of sorghum across in maharashtra market yards today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.