lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : मालदांडी, लोकल, शाळू, दादर ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर बाजारभाव 

Sorghum Market : मालदांडी, लोकल, शाळू, दादर ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर बाजारभाव 

Latest News Todays Sorghum Market Price in Maharashtra Market yards see details | Sorghum Market : मालदांडी, लोकल, शाळू, दादर ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर बाजारभाव 

Sorghum Market : मालदांडी, लोकल, शाळू, दादर ज्वारीला चांगला भाव, आजचे सविस्तर बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 10 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 10 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 10 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. मागील काही दिवसांची तुलना केली तर कमी अधिक प्रमाणात आवक असल्याचे दिसून येत आहे. आज ज्वारीला सरासरी 1900 रुपयापासून ते 4400 रुपयांपर्यत दर मिळाला. आज सर्वाधिक हायब्रीड ज्वारीची आवक झाली आहे, मात्र बाजारभावात मालदांडी अग्रेसर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. 

आज 15 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समित्यामध्ये सर्वसाधारण ज्वारीसह, लोकल, हायब्रीड, मालदांडी, शाळू, पांढरी, दादर, रब्बी आणि वसंत ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण वाणाला सरासरी 1900 रुपये ते 3350 रुपये दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2700 रुपयापासून ते 04 हजार रुपयापर्यंत दर मिळाला. दादर ज्वारीला अमळनेर बाजार समितीत सर्वाधिक 4300 रुपये दर मिळाला. 

आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 2175 रुपयापासून ते 3290 रुपयांपर्यंत दर मिळाला. मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सर्वाधिक 4200 रुपये दर मिळाला. तर पुण्यात मालदांडी ज्वारीला आजच्या दिवसातील सर्वाधिक 4400 रुपये दर मिळाला. शाळू ज्वारीला सांगली बाजारात सर्वाधिक 4350 रुपये दर मिळाला. तर कल्याण बाजार समितीत आलेल्या वसंत ज्वारीला सरासरी 3900 रुपये दर मिळाला. 


असे आहेत आजचे ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2024
दोंडाईचा---क्विंटल451150023002251
भोकर---क्विंटल4212521252125
कुर्डवाडी---क्विंटल7310036003350
राहता---क्विंटल9190019001900
धुळेदादरक्विंटल16200028552735
जळगावदादरक्विंटल297270034503305
जलगाव - मसावतदादरक्विंटल48270027002700
दोंडाईचादादरक्विंटल387250035013200
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल50224229012711
अमळनेरदादरक्विंटल1500320043004300
अकोलाहायब्रीडक्विंटल94200024552200
धुळेहायब्रीडक्विंटल457180021702150
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल131210022002175
सांगलीहायब्रीडक्विंटल313318034003290
नागपूरहायब्रीडक्विंटल7350038003725
अमळनेरहायब्रीडक्विंटल2500205023472347
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल11250027002500
अमरावतीलोकलक्विंटल42255028502700
मुंबईलोकलक्विंटल2208250056004200
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल22217525502276
सोलापूरमालदांडीक्विंटल25330535003405
पुणेमालदांडीक्विंटल694380050004400
बीडमालदांडीक्विंटल295160239002695
मंगळवेढामालदांडीक्विंटल87240035003500
परांडामालदांडीक्विंटल33280032503160
परळी-वैजनाथपांढरीक्विंटल3200020002000
साक्रीपांढरीक्विंटल18215021502150
औसापांढरीक्विंटल107200030002504
चाकूरपांढरीक्विंटल13190131512661
औराद शहाजानीपांढरीक्विंटल29263030002815
तुळजापूरपांढरीक्विंटल155260040003550
दुधणीपांढरीक्विंटल139230036002950
जिंतूररब्बीक्विंटल2260026002600
सांगलीशाळूक्विंटल352350052004350
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल17187135752723
परतूरशाळूक्विंटल43200024002250
देउळगाव राजाशाळूक्विंटल25200029002500
गंगापूरशाळूक्विंटल6225022502250
कल्याणवसंतक्विंटल3380040003900

Web Title: Latest News Todays Sorghum Market Price in Maharashtra Market yards see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.