लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष दाेन दिवसांत ठरेल, उपमुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्यांना ग्वाही - Marathi News | City President , District President of Ajit Pawar Group will be announce in two days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष दाेन दिवसांत ठरेल, उपमुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

साेलापूरच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतून बाेलावून जाणून घेतली मते ...

घरामध्ये घुसून जमावाकडून प्राणघातक हल्ला, चौघांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Assault by the mob after entering the house a case has been registered against the mob along with the four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरामध्ये घुसून जमावाकडून प्राणघातक हल्ला, चौघांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

२५ तोळे सोने, २ किलो चांदी पाच लाखाची रोकड लंपास, दोघींचा विनयभंग ...

भंडारकवठेच्या सरपंचाची अपात्रता कायम; राज्य निवडणूक आयोगाचा निकाल - Marathi News | Disqualification of Sarpanch of Bhandarkawathe maintained; State Election Commission Result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भंडारकवठेच्या सरपंचाची अपात्रता कायम; राज्य निवडणूक आयोगाचा निकाल

भंडारकवठे ग्रामपंचायत येथील सरपंचाने निवडणूक जमा-खर्च सादर केला नाही म्हणून माजी सरपंच रमेश गोविंद पाटील यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ...

गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार - Marathi News | Good news! Extension of Mysore - Solapur Golgumbaj Express to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुड न्यूज! मैसूर - सोलापूर गोलगुम्बज एक्सप्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार

या गाडीच्या विस्तारामुळे दक्षिण भारतातील भाविकांना मोठा फायदा होणार असून त्यांना ये-जा करण्यासाठी नियमित ट्रेनची सोय होणार आहे. ...

सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य - Marathi News | Teacher Bharti's fight in Solapur a big success; Three important demands are accepted only at the place of hunger strike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शिक्षक भारतीच्या लढ्याला मोठे यश; महत्वाच्या तीन मागण्या उपोषणस्थळीच मान्य

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे  व शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संघटनेच्या महत्वाच्या तीन मागण्या लगेच मान्य केल्या. ...

माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | Prithviraj Chavan's claim for Madha's next MP is Congress, NCP's seat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. ...

सोलापूरचे सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना यंदाचे राष्ट्रपती पदक - Marathi News | Assistant psi of Solapur, Nagnath Futane got this year's President's Medal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे सहाय्यक फौजदार नागनाथ फुटाणे यांना यंदाचे राष्ट्रपती पदक

नक्षलवादी परिसर, कुंभमेळा बंदोबस्तातील कामाचे चिज झाले ...

उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी - Marathi News | A young man was injured after being hit by a bike coming from the wrong side of the flyover | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उड्डाणपुलावरून राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं तरुण जखमी

जखमी तौफिक शेख हा तरुण दुचाकीवरून मोहोळ येथील काम आटोपून सोलापूरकडे येत होता.  ...