लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी - Marathi News | Stolen jewelery worth 18 lakhs and mobiles returned to passengers, action of Solapur railway police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी गजाआड ...

भाजप खासदारासमक्ष निवडणूक प्रमुखाला मारली चापट, सोलापुरातील प्रकार - Marathi News | Election chief slapped in front of BJP MP, type in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप खासदारासमक्ष निवडणूक प्रमुखाला मारली चापट, सोलापुरातील प्रकार

नागपंचमीनिमित्त सोलापुरातील नाभिक समाजाने चिमटेश्वर महाराजांची रथयात्रा काढली. ...

कर्नाटकातील फुलांनी सजली ‘योगसमाधी’; सिध्देश्वर मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी - Marathi News | yoga samadhi decoration with flowers from karnataka devotees crowd at siddheshwar temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातील फुलांनी सजली ‘योगसमाधी’; सिध्देश्वर मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सकाळपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांची मंदिरात गर्दी झाली आहे.  ...

Solapur: बसने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे युवक ठार - Marathi News | Solapur: Two youths on a motorcycle were killed when a bus hit them from behind | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बसने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे युवक ठार

Solapur: भरधाव बसने मोटार-सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर परिते (ता.माढा) गावच्या हद्दीत झालेल्या अपघतात करमाळा तालुक्यातील दोघे युवक जागीच मरण पावले. ...

बनावट दस्ताद्वारे मालकाच्या परस्पर विकला तिऱ्हाईताला प्लॉट, साक्षीदारासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा  - Marathi News | Fraud case against three, including witness, for sale of plot to third party by owner through forged deed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट दस्ताद्वारे मालकाच्या परस्पर विकला तिऱ्हाईताला प्लॉट, तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Solapur: मूळ मालकाला खबर न लागू देता बनावट दस्त तयार करुन जागेच्या मूळ मालकानेच आसरा चौक परिसरातील प्लॉट विक्रीला दिल्याचा बनाव केला. सन २००४ ते २०२० या दरम्यान ही घटना घडली आहे. ...

Solapur: मावशीची नजर चुकवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं - Marathi News | Solapur: A minor girl was lured away after losing sight of her aunt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मावशीची नजर चुकवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं

Solapur: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचं प्रमाण सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागले आहे. असाच प्रकार नव्यानं शुक्रवारी घडला. ...

Solapur: कर्नाटकविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक; छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविल्याबद्दल संताप - Marathi News | Shiv Sena aggressive against Karnataka in Solapur; Anger over removal of statue of Chhatrapati Shivaji | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक; छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविल्याबद्दल संताप

Solapur: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या.  ...

उजनी धरणात ७०.७४ टीएमसी पाणीसाठा; दहा दिवसांपासून पाऊस रूसला - Marathi News | 70.74 TMC water storage in Ujani Dam; It has been raining for ten days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणात ७०.७४ टीएमसी पाणीसाठा; दहा दिवसांपासून पाऊस रूसला

सध्या उजनीमध्ये ७०.७४ टक्के पाणीसाठा असल्याचे उजनी कालवा महामंडळाने सांगितले. ...