लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मंगळवेढ्यातील मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट - Marathi News | Massive fire at mall in Mangalvedha; A plume of smoke in a five kilometer area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यातील मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे प्रयत्न मोठे प्रमाणावर सुरू आहेत. ...

पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्धतेच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी  - Marathi News | Animal Husbandry Department should take immediate action in terms of availability of fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्धतेच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी 

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महसूलमंत्री ... ...

रोडच्या बाजूला झोपला; पोटावरुन वाहनाचं चाक गेलं; सुदैवानं बचावला, उपचार सुरू - Marathi News | slept on the side of the road wheel of the vehicle went off the stomach Fortunately, he survived, and the treatment started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोडच्या बाजूला झोपला; पोटावरुन वाहनाचं चाक गेलं; सुदैवानं बचावला, उपचार सुरू

सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या वेअर हाऊससमोर झोपलेल्या दोघांपैकी एका तरुणाच्या पोटावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ...

सोलापुरात सुनबाई न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून तिच्या हातावर ब्लेडने केले वार - Marathi News | In Solapur, Sunbai was stabbed on the hand with a blade as she went to the program without informing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सुनबाई न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून तिच्या हातावर ब्लेडने केले वार

स्नेहा यांच्या सासूने राहत्या घरी रात्री सातच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ...

मराठा समाज आक्रमक; सोलापूर-हैदराबाद महामार्ग रोखला, बोरामणीत रास्ता रोको - Marathi News | Maratha society aggressive; Solapur-Hyderabad highway blocked, Boramnit road blocked | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाज आक्रमक; सोलापूर-हैदराबाद महामार्ग रोखला, बोरामणीत रास्ता रोको

तासभर सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहतूक तासभर थांबली होती. ...

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध - Marathi News | maratha reservation movement agitation in solapur protests by burning tires on the streets | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध

पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. ...

या आठवड्यात पाऊस बरसेल चांगला; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | its good that it will rain this week forecast by meteorological department in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या आठवड्यात पाऊस बरसेल चांगला; हवामान विभागाचा अंदाज

35 ते 40 मिलिमीटर पावसाची शक्यता  ...

मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला - Marathi News | Maratha society aggressive; The Solapur-Barshi highway was blocked for two hours protesting the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला

बार्शी - सोलापूर महामार्गावर रास्ता रोको ...