लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

धर्मजागृती महासंमेलन;श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस येणार - Marathi News | Dharma Jagruti Mahasamelan in January; Deputy Chief Minister Fadnavis will attend the Shreeshail Peetha program | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धर्मजागृती महासंमेलन;श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

सध्या श्रीशैल पिठाचे जगद्गुरूंचे येडूर ते श्रीशैल असे ५६० किलोमीटरचे पदयात्रा चालू असून ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा श्रीशैल येथे पोहचणार आहे. ...

सोलापूर विद्यापीठाला 'पब्लिक रिलेशन कौन्सिल'चा पुरस्कार - Marathi News | Solapur University wins State Level Public Relations Council Award | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाला 'पब्लिक रिलेशन कौन्सिल'चा पुरस्कार

राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान ...

कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ, पतीसह गुजरातच्या सहा जणांवर गुन्हा - Marathi News | harassment of wife to bring money to buy car crime against six persons from gujarat including husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ, पतीसह गुजरातच्या सहा जणांवर गुन्हा

कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुजरातच्या पतीसह सहा जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

उस्मानाबादमध्ये पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २० नोव्हेंबरपासून - Marathi News | Men's and Women's Group National Championship Kho Kho Tournament from November 20 in Osmanabad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उस्मानाबादमध्ये पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २० नोव्हेंबरपासून

पुरुष व महिला गटाची ५५वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा उस्मानाबाद येथे २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान होत असल्याची माहिती भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

सोलापूर: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; वाहनांची गती उठली जीवावर - Marathi News | Solapur Highways become death traps; The speed of the vehicles picked up | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; वाहनांची गती उठली जीवावर

गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही. ...

नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया अयोग्य; शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप - Marathi News | Inadequate land acquisition process of Naladurg-Akkalkot road; Allegation of farmers in press conference | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया अयोग्य; शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

राष्ट्रीय महामार्ग ६५२ नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे. ...

पेनूरजवळ खासगी बस व कारचा अपघात; पंढरपुरातील तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident of private bus and car near Penur three died on the spot from Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेनूरजवळ खासगी बस व कारचा अपघात; पंढरपुरातील तिघांचा जागीच मृत्यू

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेनुर गावाजवळ ही घटना घडली.  ...

अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करणाऱ्या १५ मद्यपी व २ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल - Marathi News | A case has been registered against 15 alcoholics and 2 hotel operators who were consuming liquor at illegal dhabas | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करणाऱ्या १५ मद्यपी व २ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल

सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, अनिल चासकर विभागीय उप-आयुक्त, पुणे ... ...