सोलापूर, मराठी बातम्या FOLLOW Solapur, Latest Marathi News
सध्या शहरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. ...
कलिंगडाच्या शेतामध्ये लावलेली १४ लाख ३२ हजाराची गांजाची झाडे कुर्डूवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ...
अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी ६ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. ...
बुधवारी या ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेले बिस्कीटे ही एक्सपारी डेट पूर्ण केलेली असल्याचे सांगत प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे. ...
सराईत गुन्हेगार सोमनाथ गायकवाडला दोन वर्षासाठी तडीपारीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
कर्नाटकातून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा पान मसाल्याचा ट्रक पकडला. ...
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले. ...
जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. ...