लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

मोठी बातमी! सोलापुरातील लक्ष्मीनारायण थिएटर परिसरातील घरांना लागली आग - Marathi News | Fire broke out at houses in Lakshminarayan Theater area of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापुरातील लक्ष्मीनारायण थिएटर परिसरातील घरांना लागली आग

आग विझविण्यासाठी परिसरातील लोकही मोठया प्रमाणात मदत करीत आहे. ...

सोलापूर महापालिकेतील जनता दरबार रद्द; सोमवार अन् गुरूवारी भेटणार नागरिकांना आयुक्त - Marathi News | janata darbar in solapur municipal corporation cancelled commissioner will meet citizens on monday and thursday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेतील जनता दरबार रद्द; सोमवार अन् गुरूवारी भेटणार नागरिकांना आयुक्त

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दर सोमवारी होणारा एकत्रित जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. ...

रत्नागिरी, देवगडचा हापूस आला सोलापुरात - Marathi News | hapus of ratnagiri devgad came to solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रत्नागिरी, देवगडचा हापूस आला सोलापुरात

हैदराबादी बदाम लवकरच आंबेप्रेमींच्या घरात, स्थानिक फळं कमी; बाजारात पाणीदार फळांना मागणी ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद - Marathi News |  55 crores has been allocated in the budget for examination hall of Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.  ...

‘तु चीज बडी है मस्त मस्त’ गाणे लावत विनयभंग, सहाय्यक डॉक्टरावर गुन्हा दाखल - Marathi News | molestation while playing Tu Cheez Badi Hai Mast Mast song crime against assistant doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तु चीज बडी है मस्त मस्त’ गाणे लावत विनयभंग, सहाय्यक डॉक्टरावर गुन्हा दाखल

पीडित डॉक्टरच्या फिर्यादीवरून डॉ. फारूख ईलाही बागवान याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला आग; महापालिकेच्या जकातनाक्यावरील तीन ट्रक बिलं, रेकॉर्ड जळून खाक - Marathi News | Fire at Rajiv Gandhi Indoor Stadium; Three truck bills at the municipal tax office, records were burnt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजीव गांधी इनडोअर स्टेडियमला आग; महापालिकेच्या जकातनाक्यावरील तीन ट्रक बिलं, रेकॉर्ड जळून खाक

१५ गाड्या पाणी मारून अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी लोकमत शी बोलताना दिली. ...

सोलापूरची किर्ती भराडिया समुद्रात पोहण्याचा विश्वविक्रम करणार; श्रीलंका सरकारही करणार मदत - Marathi News | Kirti Bharadiya of Solapur will set a world record in sea swimming Sri Lankan government will also help | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरची किर्ती भराडिया समुद्रात पोहण्याचा विश्वविक्रम करणार; श्रीलंका सरकारही करणार मदत

किर्तीच्या या विश्वविक्रमात आता श्रीलंका सरकारही मदत करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा होशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे व किर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या 'त्या' मालवाहतूक गाडीची होणार संयुक्त चौकशी; रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती  - Marathi News | A joint inquiry will be conducted on that freight train coming from Pune to Solapur; Information given by railway officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या 'त्या' मालवाहतूक गाडीची होणार संयुक्त चौकशी; रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती 

मालवाहतूक गाडी रुळावरून कशी घसरली? त्यामागील कारणांचा शोध संयुक्त पथक घेणार आहे. ...