लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Avinash Bhosle: रिक्षाचालक ते देशातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक..., असा अविनाश भोसलेंचा प्रवास - Marathi News | Avinash Bhosale's journey from rickshaw puller to leading builder in the country ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Avinash Bhosle: रिक्षाचालक ते देशातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक..., असा अविनाश भोसलेंचा प्रवास

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आत्तापर्यंत अनेकदा चौकशी झाली; मात्र भोसले यांना अटक प्रथमच झाली ...

पोलिसांचे प्रसंगावधान, वाचवले दोघांचे प्राण; रस्त्यावर वेदनेने विव्हळत असणाऱ्यांसाठी 'ते' ठरले देवदूत - Marathi News | police saves life of two people injured in road accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसांचे प्रसंगावधान, वाचवले दोघांचे प्राण; रस्त्यावर वेदनेने विव्हळत असणाऱ्यांसाठी 'ते' ठरले देवदूत

पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी लगेच दोघांनाही अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून आपल्या वाहनाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची वेळेवर देवदूतासारखी मदत मिळाल्याने दोन्ही जखमींना जीवनदान मिळाले. ...

मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे - Marathi News | the children say i want grandma not mom grandmother gave possession for the welfare of the children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुले म्हणतात ’आई’ नको ’आजी’ हवी; मुलांच्या कल्याणासाठी ताबा दिला आजीकडे

मुलांचा ताबा मिळण्यासाठी सुनेने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता ...

लोणावळ्याच्या जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह; एकटा फिरताना हरवल्यानंतर संपर्क झाला, पण... - Marathi News | Young man's body found in Lonavla forest; Contacted after losing while walking alone, but ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्याच्या जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह; एकटा फिरताना हरवल्यानंतर संपर्क झाला, पण...

हौशी तरुण पर्यटक लोणावळ्याच्या या घनदाट अरण्यात आणि दऱ्यामध्ये वाट न सापड्याने चुकतात ...

खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक - Marathi News | Living male infants found in public toilets at Tukainagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! तुकाईनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळले पुरुष जातीचे जिवंत अर्भक

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे ...

सोलापुरातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या कन्येची आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Newspaper seller's daughter from Solapur selected for international competition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या कन्येची आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सौंदर्या यल्ला नेपाळकडे रवाना : २८-२९ ला होतायत स्पर्धा ...

लग्नात चक्क १५० रोपट्यांचा अहेर; पर्यावरणपूरक विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा - Marathi News | Eco-friendly wedding ceremony in Yavatmal; About 150 saplings were gifted at the wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नात चक्क १५० रोपट्यांचा अहेर; पर्यावरणपूरक विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

नरवाडे आणि काळे परिवाराने सामाजिक बांधीलकी जोपासत परंपरांना फाटा दिला. त्यांनी केवळ रोपट्यांचा आहेरच स्वीकारला जाईल, अशी भूमिका घेतली. ...

राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार - Marathi News | The city water supply will be restored on Thursday due to the President planned visit to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार

शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पुणे दौरा निश्चित ...