लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं! - Marathi News | The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले ...

‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक वाढवत आहेत असत्याची चळवळ: सुधीर गव्हाणे - Marathi News | Author of 'Whatsapp University' is raising a movement of lies: Sudhir Gavane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक वाढवत आहेत असत्याची चळवळ: सुधीर गव्हाणे

दलितांचा खूप विकास झाला असून, त्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा भ्रम पसरवला जात आहे. ...

५० लाख लोकसंख्येला वाली नाही; राज्यातील विणकर समाज आक्रमक - Marathi News | 5 million people have no wali; The weaver community in the state is aggressive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० लाख लोकसंख्येला वाली नाही; राज्यातील विणकर समाज आक्रमक

सरकारने देखल घेतली नाही तर संपूर्ण समाज राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशाराही या मंडळाने दिला ...

‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले - Marathi News | Saying come to see the flat the young woman was forced to pay 47,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले

फ्लॅट भाडेतत्वावर मिळवून देतो असे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार एरंडवणे परिसरातून समोर आला आहे ...

१० नोव्हेंबरपर्यंत माहिती द्या अन्यथा बांधकाम प्रकल्पच रद्द, महारेराचा इशारा - Marathi News | Give information by November 10 otherwise the construction project itself will be cancelled, warns Maharera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० नोव्हेंबरपर्यंत माहिती द्या अन्यथा बांधकाम प्रकल्पच रद्द, महारेराचा इशारा

महारेराने स्थावर संपदा अधिनियमानुसार प्रकल्पांचे जानेवारीपासून तिमाही वित्तीय प्रगती अहवालाचे सनियंत्रण सुरू केले ...

Video: आईचं धाडस!! पिलांना वाचवण्यासाठी थेट सापाशी भिडली मांजर, पुढे जे झालं ते... - Marathi News | Viral Video Cat attacks python snake to protect her kitten from poisonous reptile watch social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: आईचं धाडस!! पिलांना वाचवण्यासाठी थेट सापाशी भिडली मांजर, पुढे जे झालं ते...

साप आल्याचे पाहताच पिल्लू मांजरीमागे जाऊन लपले अन् मांजर पुढे आली. ...

किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; २ महिलांसह चौघांची प्रकृती गंभीर, इतर किरकोळ जखमी - Marathi News | Bees attack tourists at Fort Rajgad 2 male tourists including 2 women are in critical condition others are slightly injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; २ महिलांसह चौघांची प्रकृती गंभीर, इतर किरकोळ जखमी

अंगावर मारलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे (परफ्यूम, सेंट) मधमाशांनी हल्ला केल्याचा स्थानिकांचा अंदाज ...

Temperature: येत्या आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार; उकाड्याने पुणेकर हैराण - Marathi News | The temperature will rise further in the coming weeks Pune citizens is shocked by the heat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Temperature: येत्या आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार; उकाड्याने पुणेकर हैराण

मॉन्सून गेला आणि लगेच तापमानात उष्णता वाढू लागली ...