लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन - Marathi News | Adv Deepak Chatap of Chandrapur Honored with the Chevening Gold Volunteering Awarded by the Foreign Commonwealth Development Department of the British Government | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन

देशाचा सन्मान : लंडनमधील शैक्षणिक स्वयंसेवेची जागतिक दखल ...

गणेशोत्सव, दहीहंडी हे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? रवींद्र धंगेकरांचा सवाल - Marathi News | Why do you file cases against activists who celebrate Ganeshotsav Dahihandi Ravindra Dhangekar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सव, दहीहंडी हे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? रवींद्र धंगेकरांचा सवाल

‘हिंदूचे सरकार’ अशी वल्गना करत फिरता. मग गणेशोत्सव, दहीहंडी हे हिंदूचे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्या ...

Video: पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हजारो दिव्यांचा लखलखाट; रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण - Marathi News | Thousands of lights flicker on Lakshmi Street in Pune; The road is 101 years old this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हजारो दिव्यांचा लखलखाट; रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण

दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी रस्ता उजळून निघाला ...

५५ वा पुण्यतिथी महोत्सव; राष्ट्रसंतांना लाखो गुरुदेवभक्तांकडून मौन श्रद्धांजली - Marathi News | Devotees around the world pays homage to Rashtrasant Tukdoji Maharaj in Mozri Ashram | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५५ वा पुण्यतिथी महोत्सव; राष्ट्रसंतांना लाखो गुरुदेवभक्तांकडून मौन श्रद्धांजली

गुरुकुंजात लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी : विदेशांतूनही आले भाविक ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल - Marathi News | Devotees of Rashtrasant Tukdoji Maharaj from abroad enter Mozari to pay silent tribute | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55 वी पुण्यातिथी ...

Diwali Faral: लाडू चिवडा चकली, करंजी आता थेट घरी; घरगुती स्वरूपातील तयार फराळाला पसंती - Marathi News | Ladu Chivda Chakli Karanji now straight home Prefer home made ready to eat snacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Faral: लाडू चिवडा चकली, करंजी आता थेट घरी; घरगुती स्वरूपातील तयार फराळाला पसंती

दुकानातून फराळ घेण्यापेक्षा घरगुती महिला व्यावसायिकांकडे फराळ बुकिंग सुरु ...

पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | Extension of time to regularize unauthorized constructions in PMRDA limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुदतवाढ

पीएमआरडीएचा विकास आराखडा येत्या डिसेंबरपर्यंत अंतिम होणार असल्याने सध्याच्या नियमांत असलेल्या अडचणी त्यात दूर होण्याची शक्यता ...

शेतकऱ्यांचा पीककर्जाचा पुरवठा लवकरच वेळेवर होणार; साडेचार हजार संस्थांचे संगणकीकरण सुरू - Marathi News | Crop loan supply to farmers will soon be on time Computerization of 4,500 institutions started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांचा पीककर्जाचा पुरवठा लवकरच वेळेवर होणार; साडेचार हजार संस्थांचे संगणकीकरण सुरू

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १५३ कोटी रुपये खर्च येणार ...