लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

दिवाळीत सुकामेवाची ऑन लाईनला चलती; सुकामेवा झाला स्वस्त; उत्पादन आणि आवक वाढली - Marathi News | During Diwali Dry Fruits will go online Dried fruit is cheap Production and income increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत सुकामेवाची ऑन लाईनला चलती; सुकामेवा झाला स्वस्त; उत्पादन आणि आवक वाढली

बदाम, काजू, मनुके, जर्दाळू, अक्रोड, मनुका, जर्दाळूच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने दर घटले ...

खाद्य पदार्थांमध्ये भेसळ कराल तर खबरदार! FDA ची तपासणी मोहिम सुरू, नागरिकांनी देखील तक्रारी कराव्यात - Marathi News | Beware of food adulteration FDA inspection campaign begins citizens should also file complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाद्य पदार्थांमध्ये भेसळ कराल तर खबरदार! FDA ची तपासणी मोहिम सुरू, नागरिकांनी देखील तक्रारी कराव्यात

सणाच्या काळात तेल, खवा, दूध, गायीचे तूप, बटर, मिठाई, मावा, पनीर अशा पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ केली जाते ...

स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील - Marathi News | The Gram Panchayat which had been held by Dilip Walse Patil since its inception, escaped; Sarpanchpadi Rabindra Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या रवींद्र जनार्दन वळसे पाटील यांनी प्रस्थापितांना मोठा धक्का देत लोकनियुक्त सरपंचपदी विजय मिळवला ...

राज्यात प्रदूषणाचा व्हायरस; एन -९५, एन -९९ मास्क वापरा, आरोग्य विभागाच्या सूचना - Marathi News | A virus of pollution in the state Use N-95 N-99 masks health department instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात प्रदूषणाचा व्हायरस; एन -९५, एन -९९ मास्क वापरा, आरोग्य विभागाच्या सूचना

राज्याचा वायु गुणवत्ता निर्देशांक धाेकादायक म्हणजे २०० च्या पुढे गेला असून या प्रदुषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात ...

लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर - Marathi News | Tanveer Natyadharmi Award announced to Lucky Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे ...

दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा - Marathi News | Cut in edible oil prices on the occasion of Diwali Relief for housewives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली ...

PMPML महामंडळाच्या कॅशलेस सुविधांमध्ये बाधा! प्रवाशांबरोबर वाहकाच्या डोक्याला ताप - Marathi News | PMPML Corporation cashless facilities hampered Head fever of carrier with passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML महामंडळाच्या कॅशलेस सुविधांमध्ये बाधा! प्रवाशांबरोबर वाहकाच्या डोक्याला ताप

प्रवाशांनी ट्रान्झॅक्शन आयडी जोडून फॉर्म भरून दिल्यावर पुढच्या ५ ते ७ दिवसात अडचणी सोडवून प्रवाशांना रिफंड दिला जातो ...

ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण; अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका - Marathi News | Six people stuck in elevator at Sassoon Hospital A safe escape from the fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण; अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

नागरिकांची घाबरलेली स्थिती पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात सुखरूप सुटका केली ...