लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

पुणे शहरातील ४२ टक्के अंत्यसंस्कार एकट्या वैकुंठात; ताण कमी करण्यात प्रशासनाला अपयश - Marathi News | 42 percent of funerals in Pune city are held in Vaikuntha alone Administration fails to reduce stress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ४२ टक्के अंत्यसंस्कार एकट्या वैकुंठात; ताण कमी करण्यात प्रशासनाला अपयश

महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मूळ हद्दीसह नवीन समाविष्ट गावांमध्ये तब्बल १५० स्मशानभूमी व दफनभूमी आहेत ...

Diwali Festival: सणांच्या काळात तिकीट दर वाढणाऱ्या बसवर कारवाई; 'या' ठिकाणी करा तक्रार - Marathi News | Action taken against buses that increase ticket prices during festivals File a complaint at 'this' place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणांच्या काळात तिकीट दर वाढणाऱ्या बसवर कारवाई; 'या' ठिकाणी करा तक्रार

एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट तिकीट घेण्यास परवानगी आहे. पण, त्यापेक्षा जादा तिकीट घेतल्याचे आढळून आल्यास अशा बसचालकांवर कारवाई केली जाईल ...

ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा - Marathi News | Neither the status of a government employee nor the salary and leave equal to theirs, nor the concessions, the suffering of Anganwadi workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा

सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही ...

दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार - Marathi News | 589 special buses to be operated from Pune for Diwali this year; will be operated from October 15 to November 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार

नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकतात ...

पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी - Marathi News | Pune announces rules on bursting firecrackers; Ban on bursting firecrackers after 10 pm in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी

पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजवणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे ...

Pune Metro: मेट्रोमध्ये गैरवर्तन करणाऱ्यांना बसणार चाप; मार्गांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त - Marathi News | Those who misbehave in the metro will be punished; Special patrols on the routes for the safety of passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोमध्ये गैरवर्तन करणाऱ्यांना बसणार चाप; मार्गांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त

गर्दीच्या वेळी गैरवर्तन, स्थानक परिसरात कचरा टाकणे, मेट्रोत खाद्यपदार्थांचे सेवन, असे विविध प्रकार घडत आहेत ...

साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न - Marathi News | ST department earns Rs 12 lakhs from visiting three and a half Shaktipeeths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न

कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (तुळजाभवानी), माहूर (रेणुका देवी) ही पूर्ण शक्तिपीठे आणि वणीचे (नाशिक) सप्तशृंगी मंदिर या अर्ध्या शक्तिपीठाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती ...

अंगणवाडीताई अजूनही मानधनावरच; त्यांच्या ५० वर्षांच्या सेवेला आता तरी न्याय द्या, बाबा आढावांची मागणी - Marathi News | Anganwadi workers still on honorarium; Justice should be done for their 50 years of service, demands review | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अंगणवाडीताई अजूनही मानधनावरच; त्यांच्या ५० वर्षांच्या सेवेला आता तरी न्याय द्या, बाबा आढावांची मागणी

अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनिसांनी मानवी विकासाच्या सर्वांगीण विषयात प्रामाणिकपणे, प्रभावी काम केले. ...