लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये - Marathi News | Experience a unique juggling act in Karvenagar at Lokmat Swarchaitanya Diwali Pahat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये

पद्मभूषण पं. विश्व मोहन भट्ट, पद्मश्री विजय घाटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांचा कलाविष्कार २२ ऑक्टोबरला ...

Leopard Attack: चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Villagers are aggressive after a child's life was taken; How many more lives will the leopard take?, Roadblock protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन

शिरूरच्या पिंपरखेड परिसरात १५० ते १७५ बिबटे वास्तव्यास असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे ...

बालेवाडीत अनुभवा शुभा मुद्गल यांचे गायन अन् नीलाद्री कुमार यांचे झिटार वादन - Marathi News | Experience the singing of Shubha Mudgal and the guitar playing of Niladar Kumar in Balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेवाडीत अनुभवा शुभा मुद्गल यांचे गायन अन् नीलाद्री कुमार यांचे झिटार वादन

पुणे आणि पिंपरी चिंचवड रसिक प्रेक्षकासाठी अविस्मरणीय सांगितिक पर्वणी ...

Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी - Marathi News | Pressure on director is a strangulation of freedom of expression; Objection to title Manache Shlok wrong - Nationalist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी

धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून चित्रपटाच्या नावात साम्य आहे, शिवाय कलावंत, दिग्दर्शक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे ...

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | Diwali will be sweet for ST employees; They will get a bonus of Rs 6,000, says Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे - एकनाथ शिंदे ...

लेखकाने सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता मनातील विचार मुक्तपणे मांडावेत - विश्वास पाटील - Marathi News | Writers should express their thoughts freely without succumbing to social or religious pressure - Vishwas Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेखकाने सामाजिक किंवा धार्मिक दबावाला बळी न पडता मनातील विचार मुक्तपणे मांडावेत - विश्वास पाटील

लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही ...

नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न - Marathi News | Pune Police seeks 'Blue Corner' notice on Nilesh Ghaywal through International Police Organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न

इंटरपोलकडून जारी केल्या जाणाऱ्या सात रंगांच्या नोटिसांपैकी ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते ...

दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली - Marathi News | Diwali shopping excitement in Pune Huge crowd in central area shops thronged with customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली

लक्ष्मी रोडवर लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांवर तर अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या गर्दीतून पायी जाणाऱ्यांना मार्ग काढणेसुद्धा अवघड झाले ...