लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

अनेकदा स्वच्छ करूनही टॉयलेट सीटवरील पिवळे डाग जात नाहीत? लगेच करा 'हे' सोपे उपाय! - Marathi News | How to Clean a Toilet the Right Way in 4 Steps | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अनेकदा स्वच्छ करूनही टॉयलेट सीटवरील पिवळे डाग जात नाहीत? लगेच करा 'हे' सोपे उपाय!

Tips for cleaning toilet seat: बरेच लोक नेहमीच तक्रार करतात की, अनेकदा स्वच्छता करूनही टॉयलेट सीटवर स्वच्छ होत नाही किंवा त्यावरील पिवळे-काळे डाग निघत नाहीत. ...

ममता सरकारविरोधात उतरले रस्त्यावर! आंदोलनातील 'हे' बाबा कोण? - Marathi News | Who is the baba balram bose who came to the streets against the Mamata government! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकारविरोधात उतरले रस्त्यावर! आंदोलनातील 'हे' बाबा कोण?

Balram Bose News: कोलकातामध्ये डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याने पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पोलीस आणि आंदोलकांच्या झटापटीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताहेत. यात भगव्या कपड्यातील एका बाबाचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ...

ऑफिसात भर मिटिंगमध्ये जांभई येते? ३ सोपे उपाय-कितीही बोअर असो मिटिंग-राहा फ्रेश... - Marathi News | How to stop yawning immediately Excessive Yawning What Does It Mean and How to Treat It How to Stop Yawning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसात भर मिटिंगमध्ये जांभई येते? ३ सोपे उपाय-कितीही बोअर असो मिटिंग-राहा फ्रेश...

Excessive Yawning What Does It Mean and How to Treat It : How to Stop Yawning : भर दुपारच्या मिटिंगमध्ये बॉस समोर बसलेले असताना जांभई दिली अशी फजिती होण्याचा धोका टाळा. ...

VIDEO : व्यक्तीने खांद्यावर उचलून नेला भलामोठा अजगर, रूममधील नजारा पाहून बसेल धक्का... - Marathi News | Viral Video : Man carry giant python to secret room watch shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : व्यक्तीने खांद्यावर उचलून नेला भलामोठा अजगर, रूममधील नजारा पाहून बसेल धक्का...

Paython Viral Video : यात एक व्यक्ती एका अजगराला खांद्यावर घेऊन जाताना दिसतोय. तो एका रूमध्ये जातो आणि तिथे जे दिसतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ...

Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक - Marathi News | Video: What is this! Yamaraja's fierce competition, the ghost-sorceress's long jumps | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक

Viral Video News: रस्त्यांची झालेली चाळण आणि प्रवाशांचे हाल... काही अपवाद सोडले तर ही आता प्रत्येक शहराची व्यथा झाली आहे. खड्डेमय ररस्त्यांना वैतागून काही जणांनी थेट यमराजाची वेशभूषा करत स्पर्धा भरवली, ज्यात भूते स्पर्धक झाले.  ...

सिंकच्या पाईपमध्ये लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ३ जबरदस्त उपाय; एकही झुरळ दिसणार नाही - Marathi News | How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिंकच्या पाईपमध्ये लपलेल्या झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ३ जबरदस्त उपाय; एकही झुरळ दिसणार नाही

How to Get Rid Of Cockroaches in Your Sink and Drains : बेकिंग सोड्यामध्ये मिसळा १ खास पदार्थ; झुरळं होतील गायब ...

इंग्रजीचे एक्सपर्टही १० सेकंदात शोधू शकले नाही Consumar चं बरोबर स्पेलिंग, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical illusion : Can you find the hidden right spelling of consumer in 10 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इंग्रजीचे एक्सपर्टही १० सेकंदात शोधू शकले नाही Consumar चं बरोबर स्पेलिंग, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : यात तुम्हाला सगळीकडे Consumar असा शब्द दिसत आहे. पण या शब्दाचं हे चुकीचं स्पेलिंग आहे. बरोबर स्पेलिंग शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे. ...

"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे - Marathi News | "Can you send me 500 rupees?", the money demanded in the name of the Chief Justice d y chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे

CJI Scammer: वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने लोकांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्कॅमर्सने सरन्यायाधीश असल्याचे दाखवून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला. ...