लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

बिनधास्त तरुणीने वाचवले सापाचे प्राण, पाहा व्हायरल थरारक व्हिडिओ - Marathi News | Snake's life saved by unsuspecting young woman, watch the viral thriller video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिनधास्त तरुणीने वाचवले सापाचे प्राण, पाहा व्हायरल थरारक व्हिडिओ

समोर विषारी साप असूनही ही मुलगी एकदम निवांतपणे त्याचा अंदाज घेते आणि सिगारेट ओढतच ती अगदी पटकन सापाला तोंडाशी धरते आणि उचलते. ...

त्याला पाहताच विषारी सापाने काढला फणा, तरुणाची उडाली घाबरगुंडी - Marathi News | venomous snake suddenly appeared in front of a man | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :त्याला पाहताच विषारी सापाने काढला फणा, तरुणाची उडाली घाबरगुंडी

संतोष लघुशंकेसाठी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले असता त्यांच्यासमोर भला मोठा ५ फूट लांबीचा विषारी नाग साप फणा काढून उभा होता. ...

महाकाय अजगरावर बसला चिमुकला, अजगर मुलाकडे वळाला अन्; पाहा थरकाप उडवणारा Video - Marathi News | Child Playing With Python, child sat and plays with huge python, Watch the trembling video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महाकाय अजगरावर बसला चिमुकला, अजगर मुलाकडे वळाला अन्; पाहा थरकाप उडवणारा Video

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये एक लहान मूल महाकाय अजगरावर बसलेले दिसत आहे. ...

हळद लागण्यापूर्वीच काळाची झडप, अन् राजा-राणीचा डाव अर्ध्यावरच मोडला.. - Marathi News | young girl died by snakebite 8 days before her wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हळद लागण्यापूर्वीच काळाची झडप, अन् राजा-राणीचा डाव अर्ध्यावरच मोडला..

पायल मनोमन भावी आयुष्याची स्वप्ने रंगवीत होती. अशातच हळद लागण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. ...

VIDEO : सिगारेट पेटवून विषारी सापाजवळ गेली तरूणी, मग जे झालं ते पाहून व्हाल अवाक्... - Marathi News | Viral Video : Girl reached the poisonous snake by lighting a cigarette then see what happened | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : सिगारेट पेटवून विषारी सापाजवळ गेली तरूणी, मग जे झालं ते पाहून व्हाल अवाक्...

Viral Video : तरूणीचा व्हिडीओ बघून सोशल मीडिया यूजर्स विचारात पडले आहेत. कारण या तरूणीने फारच बहादुरी दाखवत सापाला पकडलं. ...

VIDEO : एकत्र फणा काढून बसले होते ३ किंग कोब्रा, तरूण त्यांच्यासमोर बसून करू लागला मस्ती आणि मग... - Marathi News | VIDEO : Man was playing with three cobra watch what happens next in viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : एकत्र फणा काढून बसले होते ३ किंग कोब्रा, तरूण त्यांच्यासमोर बसून करू लागला मस्ती आणि मग...

King Cobra Viral Video: एक तरूण एक दोन नाही तर तब्बल तीन किंग कोब्रासमोर बसून व्हिडीओ शूट करत होता. पण त्याने अशी चूक केली जी त्याला आयुष्यभर लक्षात राहील. ...

VIDEO : सापाला लागली होती तहान, मग एका व्यक्तीच्या हातावरील पाणी गटागटा प्यायला - Marathi News | Viral Video : Thirsty snake drink water when a person kept in his hand watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : सापाला लागली होती तहान, मग एका व्यक्तीच्या हातावरील पाणी गटागटा प्यायला

Viral Video : या व्हायरल व्हिडीओत एक साप आहे ज्याला तहान लागली आहे. अशात एका व्यक्ती आपल्या हातावर पाणी घेऊन सापाची तहान भागवतो. ...

Viral Video: खतरनाक काळ्या रंगाच्या सापासोबत खेळणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video of a girl playing with a dangerous black snake went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: खतरनाक काळ्या रंगाच्या सापासोबत खेळणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावरील लोक या मुलीच्या हिंमतीचं कौतुक करत आहेत. साप किती खतरनाक आहे हे दिसतंच आहे. पण ती मुलगी जराही न घाबरता त्याच्यासोबत खेळत आहे.  ...