लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, फोटो

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
WPL 2026: अटीतटीच्या क्षणी ‘ती’ एक चूक आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हातून निसटली ट्रॉफी, नेमकं काय घडलं? - Marathi News | WPL 2026: Final RCB Vs DC : 'That' mistake at the crucial moment and the trophy slipped away from Delhi Capitals, what exactly happened? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अटीतटीच्या क्षणी ‘ती’ एक चूक आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हातून निसटली ट्रॉफी, नेमकं काय घडलं?

WPL 2026: Final RCB Vs DC : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दोनशेपार मजल मारत बंगळुरूसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी झालेली एक छोटीशी चूक दिल्लीला महाग ...

WPL 2026 Orange Cap Race : MI बाहेर पडल्यावरही हरमनप्रीतचा रुबाब! स्मृतीला नंबर वन होण्याची संधी, पण... - Marathi News | WPL 2026 Orange Cap Race List Of Batters With Most Runs MI Harmanpreet Kaur Leads RCB Smriti Mandhana Eyes Top Spot with Fifty Ashleigh Gardner | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Orange Cap Race : MI बाहेर पडल्यावरही हरमनप्रीतचा रुबाब! स्मृतीला नंबर वन होण्याची संधी, पण

कोण आहे ती फॉरेनर जी दोन भारतीय रनरागिणींना टाकू शकते मागे? जाणून घ्या सविस्तर ...

नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी' - Marathi News | Mumbai Indians Natalie Sciver Brunt’s Historic Century Highest Individual Score WPL Player Record In Hisotry Smriti Mandhana Harmanpreet Kaur | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी'

इथं एक नजर टाकुयात WPL च्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या पाच बॅटर्सच्या खास रेकॉर्डवर... ...

स्मृती मानधनाच्या मित्राने फसवणुकीचे आरोप लावले, आता पलाश मुच्छलने घेतला मोठा निर्णय; सोशल मीडियावरुन फोटो... - Marathi News | Smriti Mandhana's friend accused her of cheating, now Palash Muchhal takes a big decision; Photos from social media... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्मृती मानधनाच्या मित्राने फसवणुकीचे आरोप लावले, आता पलाश मुच्छलने घेतला मोठा निर्णय; सोशल मीडियावरुन फोटो...

पलाश मुच्छल पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करत आहे. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा मित्र आणि अभिनेता विज्ञान माने याने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांदरम्यान, पलाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्मृतीसोबतचे फोटो काढून टाकले आहेत. ...

"पलाश मुच्छलला महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं होतं, स्मृतीच्या मैत्रिणीने त्याला मारलं", कुणी केला गौप्यस्फोट? - Marathi News | "Palash Muchhal was caught red-handed in bed with a woman, Smriti's friend beat him", who made the revelation? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पलाश मुच्छलला महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं होतं, स्मृतीच्या मैत्रिणीने त्याला मारलं", कुणी केला गौप्यस्फोट?

क्रिकेटर स्मृती मंधानासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल वादात सापडला आहे. त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यातच आता एक धक्कादायक खुलासा वैभव माने याने केला आहे. ...

बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर! WPLमध्ये जलवा बिखरणारी ही ग्लॅमर क्वीन कोण? - Marathi News | WPL 2026 Hot And Beautiful Women Cricketer England Lauren Bell Playing For RCB See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर! WPLमध्ये जलवा बिखरणारी ही ग्लॅमर क्वीन कोण?

सौंदर्य स्पर्धेत उतरली तर ती 'नंबर वन'चा ताज अगदी सहज मिरवेल. ...

WPL 2026 : स्मृती-शेफालीसह पुन्हा एकदा या ३ परदेशी चेहऱ्यांचा दिसेल जलवा! - Marathi News | WPL 2026 5 players to watch out for this season Smriti Mandhana Nat Sciver Brunt Shafali Verma Sophie Ecclestone Ashleigh Gardner | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : स्मृती-शेफालीसह पुन्हा एकदा या ३ परदेशी चेहऱ्यांचा दिसेल जलवा!

WPL च्या हंगामात या पाच जणींवर खिळलेल्या असतील सर्वांच्या नजरा ...

Flashback 2025: स्मृती मानधनाची कमाल! स्वत:चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास - Marathi News | Year Ender Smriti Mandhana Break His Own World Record Most Runs In Women International Cricket One Calender Year 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Flashback 2025: स्मृती मानधनाची कमाल! स्वत:चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

एका कॅलेंडर ईयरमध्ये १७०० धावांचा पल्ला पार करणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. ...