लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी - Marathi News | south africa captain Laura Wolvaardt equals world record for total international centuries smriti mandhana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

Laura Woolvard Century INDW vs SAW T20: कर्णधार लॉराच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतीय महिलांविरूद्धची टी२० मालिका जिंकली ...

Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्... - Marathi News | IND W vs SA W Who is Anushka Sharma? The Indian batter making her international debut against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...

 कोण आहे टीम इंडियात एन्ट्री मारणारी अनुष्का शर्मा?  ...

सांगलीची लेक स्मृती मानधना ठरली 'टी-२० क्वीन'; रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला! - Marathi News | Smriti Mandhana Breaks Rohit Sharma to Become Indias Highest T20I Run-Scorer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सांगलीची लेक स्मृती मानधना ठरली 'टी-२० क्वीन'; रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला!

Smriti Mandhana Breaks Rohit Sharma Record: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या स्मृती मानधनाने माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला आहे. ...

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल - Marathi News | Patchup between Smriti Mandhana and Palash Muchhal? Family members' joint photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती आणि पलाश यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल

Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship: भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि तिचा माजी प्रियकर पलाश मुच्छल यांच्या ऐनवेळी मोडलेल्या लग्नाची चर्चा क्रिकेट आणि मनोरंजन जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाली होते. ...

Team India Squad Announced : अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री! दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मिळाली पहिली संधी - Marathi News | BCCI Announces Team India's Squad For Five Match T20I Series VS South Africa Anushka Sharma Gets Maiden Call Up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India Squad Announced : अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री! दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मिळाली पहिली संधी

जलदगती गोलंदाजी भक्कम करण्यावर भर, या तिघींवर असेल फिरकीची मदार ...

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ठरले! कधी अन् कुठे रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | India Women Will Tour South Africa In December 2026 Three ODI And Off Test Match Will Be Played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ठरले! कधी अन् कुठे रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

इथं पाहा भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ...

BCCI Naman Awards 2026: द्रविड-मिताली-बिन्नींच्या शिरेपेचात मानाचा तुरा; पाहा विजेत्यांची यादी - Marathi News | BCCI Naman Awards 2026 Rahul Dravid Mithali Raj And Roger Binny Honoured With Col. C.K Nayudu Lifetime Achievement Award Full List Of Award Winners From The Ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Naman Awards 2026: द्रविड-मिताली-बिन्नींच्या शिरेपेचात मानाचा तुरा; पाहा विजेत्यांची यादी

BCCI पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर.... ...

BCCI Naman Awards 2026 : टीम इंडियाची 'क्वीन' स्मृतीसह 'प्रिन्स' शुभमन ठरला 'या' पुरस्काराचा मानकरी - Marathi News | BCCI Naman Awards 2026 Smriti Mandhana Best International Cricketer Women Shubman Gill Polly Umrigar Award Best International Cricketer Men | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Naman Awards 2026 : टीम इंडियाची 'क्वीन' स्मृतीसह 'प्रिन्स' शुभमन ठरला 'या' पुरस्काराचा मानकरी

२०२४-२५ च्या कामगिरीच्या जोरावर बीसीसीआयने या दोन स्टार्स क्रिकेटपटूंना खास पुरस्काराने सन्मानित केले आहे. ...