लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
Women's Day 2026 : स्मृती मानधना 'बार्बी डॉल’, क्रिकेट खेळणारी स्मृती बार्बीच्या रुपात-पहिली भारतीय महिला.. - Marathi News | International Women's Day 2026 Smriti Mandhana Barbie doll Women in sports Barbie First Indian cricketer Barbie doll Barbie Dream Team 2026 Smriti Mandhana achievement Role model for girls | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2026 : स्मृती मानधना 'बार्बी डॉल’, क्रिकेट खेळणारी स्मृती बार्बीच्या रुपात-पहिली भारतीय महिला..

International Women's Day 2026: Smriti Mandhana Barbie doll: भारतीय क्रिकेटपटू Smriti Mandhana हिला बार्बीच्या पहिल्या “ड्रीम टीम” मध्ये स्थान मिळालं असून तिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित खास बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. ...

AUS W vs IND W : कारकिर्दीतील अखेरच्या वनडेत एलिसा हीलीचं विश्वविक्रमी शतक! कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या मिचेल स्टार्कचा आनंद गगनात मावेना (VIDEO) - Marathi News | Australia Women vs India Women, 3rd ODI Alyssa Healy Scores Century In Final Odi Before Retirement Mitchell Starc Reaction Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कारकिर्दीतील अखेरच्या वनडेत एलिसा हीलीचं विश्वविक्रमी शतक! मिचेल स्टार्कचा आनंद गगनात मावेना (VIDEO)

वनडे कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा खास विक्रम आता एलिसाच्या नावे झाला आहे. ...

"अगं थांब…" हरमनप्रीतकडे न पाहताच सुसाट धावली अन् प्रतिकाला धरावा लागला पॅव्हेलियनचा रस्ता! (VIDEO) - Marathi News | Australia Women vs India Women 2nd ODI Pratika Rawal Gets Run Out After Mix Up With Harmanpreet Kaur Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अगं थांब…" हरमनप्रीतकडे न पाहताच सुसाट धावली अन् प्रतिकाला धरावा लागला पॅव्हेलियनचा रस्ता! (VIDEO)

हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांच्यात ताळमेळाचा अभाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली... - Marathi News | Daisy Shah Calls Palaash Muchhal A Very Good Person amid Smriti Mandhana Wedding Controversy Palak Muchhal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली...

सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर डेजी शाहने पलाश आणि त्याच्या कुटुंबियांचं कौतुक केलं आहे. ...

टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन'वाला रुबाबच नाही दिसला! वनडेत ऑस्ट्रेलियानं दिली एकतर्फी मात - Marathi News | AUS W vs IND W 1st ODI Australia Women Beth Mooney’s classy 76 powers Australia to comfortable win vs India Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन'वाला रुबाबच नाही दिसला! वनडेत ऑस्ट्रेलियानं दिली एकतर्फी मात

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ज्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता त्या संघाने भारतीय महिला संघाला एकतर्फी मात दिली.  ...

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती-हरमनच्या अर्धशतकानंतर Kashvee Gautam ची लक्षवेधी खेळी! - Marathi News | IND W vs AUS W 1st ODI Fifties For Harmanpreet Kaur Smriti Mandhana And Kashvee Gautam Cameo Takes India To 214 All Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती-हरमनच्या अर्धशतकानंतर Kashvee Gautam ची लक्षवेधी खेळी!

काशवी गौतमचे अर्धशतक हुकले, पण...  ...

AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव - Marathi News | AUS W vs IND W 1st ODI Smriti Mandhana Record 11th Fifty Plus Score Against Australia In Women's ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव

संघ अडचणीत असताना अर्धशतक झळकावले, पण.... ...

IND W vs AUS W 1st ODI Live Streaming : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं पाहता येईल मॅच? - Marathi News | India Women vs Australia Women 1st ODI Live Streaming Where To Watch The Live Streaming Of This Match Harmanpreet Kaur Smriti Mandhana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs AUS W 1st ODI Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं पाहता येईल मॅच?

 भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील वनडेकीव हेड-टू-हेड रेकॉर्ड ...