लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय - Marathi News | Sri Lanka Womens Tri Nation Series 2025 IND vs SA ODI India Womens Wins by 15 Runs Sneh Rana Picks Fifer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

स्नेह राणानं आपल्या फिरकीच्या जोरावर सामना भारताच्या बाजूनं वळवला. ...

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला! - Marathi News | smriti mandhana Most White ball International Runs in Womens cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Smriti Mandhana Record: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने खास विक्रमाला गवसणी घातली. ...

लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल - Marathi News | Sri Lanka Womens Tri-Nation Series 2025 Indian Women Team Won By 9 Wickets Against Sri Lanka Sneh Rana And Pratika Rawal Smriti Mandhana Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल

प्रतिका रावलच्या अर्धशतकासह स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने २९.४ षटकात सामना खिशात घातला.  ...

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान! - Marathi News | Jasprit Bumrah, Smriti Mandhana named as Wisden's Leading Cricketers in the World | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू!

Wisden's Leading Cricketers in World: भारताचा स्टार क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला मोठा सन्मान मिळाला आहे. ...

कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना - Marathi News | WMPL Ratnagiri Jets Announces Entry Into Womens Maharashtra Premier League Smriti Mandhana Signed As Icon Player And Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना

स्मृतीला मिळाला नवा संघ, आता ती रत्नागिरी जेट्सकडून उतरणार मैदानात ...

WPL मध्ये सध्या पाच संघ, त्यात वाढ करण्याचा तूर्तास कुठलाही विचार नाही; BCCI ने केलं स्पष्ट - Marathi News | There are currently five teams in WPL, there is no plan to increase it said BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL मध्ये सध्या पाच संघ, त्यात वाढ करण्याचा तूर्तास कुठलाही विचार नाही; BCCI ने केलं स्पष्ट

तीन सत्रानंतर संघ वाढविण्याचा बोर्डाचा विचार होता, पण, सध्यातरी लक्ष लीग भक्कम करण्याकडे आहे. ...

हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्मृती मानधना 'अ' श्रेणीत कायम; श्रेयंका पाटीलला पहिल्यांदाच स्थान - Marathi News | Harmanpreet Kaur Deepti Sharma Smriti Mandhana remain in A category and Shreyanka Patil gets a place for the first time in BCCI Central Contracts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्मृती मानधना 'अ' श्रेणीत कायम; श्रेयंका पाटीलला पहिल्यांदाच स्थान

BCCI Central Contracts : बीसीसीआयने जाहीर केले केंद्रीय कराराअंतर्गत येणारे खेळाडू ...

BCCI's Central Contract List : हरमनप्रीत, स्मृतीसह दीप्तीला किती पगार मिळणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Harmanpreet Kaur Smriti Mandhana and Deepti Sharma In Grade A BCCI Drops Harleen From Women's Central Contracts Check Out The Annual Pay Of Indian Women's Team Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI's Central Contract List : हरमनप्रीत, स्मृतीसह दीप्तीला किती पगार मिळणार? जाणून घ्या सविस्तर

बीसीसीआयने १६ महिला खेळाडूंची तीन गटात विभागणी केली आहे. जाणून घ्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंना किती पगार मिळतो? त्यासंदर्भातील माहिती ...