लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
'या' स्मार्टफोन्सवर WhatsApp बंद होणार! तुमचा फोन देखील यादीत सामील आहे का? आताच तपासा - Marathi News | WhatsApp will be closed on 'these' smartphones! Is your phone also included in the list? Check now | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' स्मार्टफोन्सवर WhatsApp बंद होणार! तुमचा फोन देखील यादीत सामील आहे का? आताच तपासा

आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप केवळ संवादाचे एक साधन नाही, तर जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप देखील बनले आहे. ...

Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली! - Marathi News | With a 13-megapixel camera and a large display for Rs 8,000, itel has raised concerns among competitors! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!

Itel City 100 Price and Specifications: आयटेलने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. ...

'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या - Marathi News | Pixel 6a Battery Problem Google offer Rs8500 or battery replacement for free Check Eligibility | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

Google Pixel 6a Free Battery Replacement: गुगल कंपनी स्मार्ट फोन वापरकर्त्यांना ८५०० रुपये का देत आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे. ...

12 GB रॅम अन् 512 GB स्टोरेज; या फोल्डेबल फोनवर मिळतोय 35,000 चा डिस्काउंट - Marathi News | Motorola Razr 50 ultra: Powerful camera with 12 GB RAM and 512 GB storage; Get a discount of 35,000 on this foldable phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 GB रॅम अन् 512 GB स्टोरेज; या फोल्डेबल फोनवर मिळतोय 35,000 चा डिस्काउंट

Motorola Razr 50 ultra: नवीन फोन घेण्याचा विचार करताय? मग ही संधी गमावू नका. ...

अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या... - Marathi News | Jio Recharge: Unlimited calling, data and..; Jio's cheapest plan, know... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या...

Jio Recharge: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो. ...

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? पण बजेट ८ हजारांपेक्षा कमी आहे, मग 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! - Marathi News | Smartphones Under 8000: Tecno POP 9 5G, Tecno POP 9 5G, Realme NARZO N61, Lava Bold N1 Pro, Lava Bold N1 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? पण बजेट ८ हजारांपेक्षा कमी आहे, मग 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

Smartphones Under 8000: कमी किंमतीत चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...

Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट - Marathi News | Google launches its official store in India; will get bumper discounts on Pixel phones | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट

Google Store Offer: भारतात गुगलचे स्टोअर सुरू झाल्यामुळे तुम्ही थेट कंपनीकडून Pixel डिव्हाइस खरेदी करू शकता. ...

आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय... - Marathi News | Itel's A90 Review in Marathi: Affordable AI-powered smartphone, what is it like; What are the features... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...

Itel's A90 Smartphone Review: फोनचा कॅमेरा सेटअप आकड्यांत कमी वाटत असला तरी चांगला आहे. एकदा पहा... ...