लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स - Marathi News | If you change these settings in your phone, you will save a lot of internet data! Simple tips that many people don't know | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स

तुमचाही इंटरनेट डेटा लवकर संपत असेल, तर या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता. ...

Best Camera: टॉप क्लास कॅमेरा असलेला फोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! - Marathi News | Top 5 camera phones under Rs 50,000: From Pixel 9a to OnePlus 13R | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉप क्लास कॅमेरा असलेला फोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

Best Camera Phones Under 50000: विवो, वनप्लस, सॅमसंग, ओप्पो आणि गुगलसारख्या ब्रँड्सनी ५०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार कॅमेरे असलेले स्मार्टफोन पाहुयात. ...

BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा... - Marathi News | BSNL Fiber Ruby OTT Plan: Bumper discount of Rs 6000 is available on BSNL's plan; Take advantage till 'this' date | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा...

BSNL Fiber Ruby OTT Plan: ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ...

iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट! - Marathi News | Huge discount on purchase of iPhone 16! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!

Massive Discount On iPhone 16: अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये आयफोन १६ सिरीजच्या फोनवर मोठी सूट मिळत आहे. ...

२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन! - Marathi News | Smartphones Under 20000 Oneplus, Samsung Galaxy M 36 5G, iQOO | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!

Smartphones Under 20000: २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत अललेल्या ग्राहकांसाठी अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ...

Airtel, Jio आणि Vi चे सर्वात स्वस्त प्लॅन्स; वर्षभर सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहणार... - Marathi News | Cheapest plans of Airtel, Jio and Vi; SIM card will remain active throughout the year... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel, Jio आणि Vi चे सर्वात स्वस्त प्लॅन्स; वर्षभर सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहणार...

तुम्ही एअरटेल, जिओ किंवा व्हीआय युजर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

बजेटचा 'बादशाह'! 9,999 मध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा अन् 8 जीबी रॅम, पाहा फिचर्स... - Marathi News | Lava Blaze Dragon 5G: The 'King' of the budget! 50 megapixel camera and 8 GB RAM for 9,999, see features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटचा 'बादशाह'! 9,999 मध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा अन् 8 जीबी रॅम, पाहा फिचर्स...

Lava Blaze Dragon 5G: तुम्ही 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी कामाचा आहे. ...

Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री! - Marathi News | Realme: Realme's 'this' phone will edit photos as soon as it hears sound, entering the market soon | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!

Realme 15: रिअलमीचा बहुचर्चित स्मार्टफोन रिअलमी १५ लवकरच स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. ...