स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Selfie on Social Media And Smartphone : सोशल मीडियावर तुमचे सेल्फी अपलोड करायचे आहेत आणि त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला स्मार्टफोन मिळणार आहे. ...
Mobiles Bonanza Sale : स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर हा सेल बेस्ट आहे. यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. ...