लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
भारतामधील स्मार्टफोन बाजारात १.७ टक्के घसरण; उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | India's smartphone market falls 1.7 per cent | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतामधील स्मार्टफोन बाजारात १.७ टक्के घसरण; उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण ...

Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स - Marathi News | mi neckband bluetooth earphone pro and mi portable bluetooth speaker launched by xiaomi know price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स

Mi Portable Bluetooth Speaker And Mi Neckband Bluetooth Earphone Pro : शाओमीचे हे नवीन प्रोडक्ट मी ब्रँड अंतर्गत बाजारात उतरवले आहे. प्रीमियम फीचर्स आणि डिझाइन सोबत लाँच करण्यात आले आहे. ...

दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच - Marathi News | vivo might launch 11 new vivo mobiles in india by april says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच

Vivo News : फ्लॅगशीप Vivo X60 series आणि Vivo X50+ स्मार्टफोन्स पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Realme Narzo 30 सीरिज, Buds Air 2 धमाकेदार एन्ट्रीसाठी तयार, पाहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स - Marathi News | Realme Narzo 30 Pro 5G Realme Narzo 30A Buds Air 2 India Launch Set for February 24 Design Teased | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme Narzo 30 सीरिज, Buds Air 2 धमाकेदार एन्ट्रीसाठी तयार, पाहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स

Realme 5G Smartphones : २४ फेब्रुवारी रोजी ऑफिशिअल वेबसाईटवरून होणार लाँच ...

जबरदस्त! Motorolaने लाँच केले दमदार स्वस्त अन् मस्त स्मार्टफोन्स; जाणून घ्या Moto G30, Moto G10 चे स्पेसिफिकेशन्स - Marathi News | motorola moto g30 and moto g10 launched know price and specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! Motorolaने लाँच केले दमदार स्वस्त अन् मस्त स्मार्टफोन्स; जाणून घ्या Moto G30, Moto G10 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Moto G30 And Moto G10 : दोन नवीन दमदार स्मार्टफोन Moto G30 आणि Moto G10 लाँच केले आहेत. मोटोरोलाच्या या दोन जबरदस्त स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.  ...

बापरे! तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'हे' App आहे?; लगेचच करा डिलीट नाहीतर फोन होऊ शकतो हॅक - Marathi News | shareit is stealing users data delete this android app earliest as your phone may get hacked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'हे' App आहे?; लगेचच करा डिलीट नाहीतर फोन होऊ शकतो हॅक

Technology News : युजर्सचा डेटा चोरण्याचं काम करणाऱ्या अनेक अ‍ॅप्सवर कारवाई करण्यात आली आहे. ...

सावधान! ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलात?, सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार; वेळीच व्हा सतर्क - Marathi News | know how to file online complaint for cyber crime in india step by step process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलात?, सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार; वेळीच व्हा सतर्क

Cyber Crime News : तुम्हाला आता गरज वाटत नसेल, परंतू पुढे लागू शकते. कदाचित भाऊ, मित्र, बहीण, मैत्रिण, नातेवाईक, शेजारी यांना याबाबत कधीही ही माहिती लागू शकते.  ...

येतोय १०० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा डिटेल्स - Marathi News | phone with 100 megapixel selfie camera could launch soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :येतोय १०० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा डिटेल्स

२०० मेगापिक्सेल मेन कॅमेरा असलेला स्मार्टफोनही लवकरच लाँच होण्याची शक्यता ...