लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
ठरलं तर! 1 सप्टेंबरला Samsung Galaxy A52s 5G येणार भारतात; तीन कलर व्हेरिएंटमध्ये होणार लाँच  - Marathi News | Samsung galaxy a52s 5g india launch set september 1 company confirm 3 colour option expected price uk model specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 1 सप्टेंबरला Samsung Galaxy A52s 5G येणार भारतात; तीन कलर व्हेरिएंटमध्ये होणार लाँच 

Samsung Galaxy A52s 5G: Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट देण्यात येईल. युरोपियन व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन्ससह भारतीय व्हेरिएंट सादर केला जाईल.   ...

23 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Samsung चा स्मार्टफोन लाँच; पाण्याखाली देखील वापरता येणार हा फोन   - Marathi News | Samsung galaxy a21 simple launch sale date september 9 specifications exynos 7884b soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :23 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Samsung चा स्मार्टफोन लाँच; पाण्याखाली देखील वापरता येणार हा फोन  

Samsung Galaxy A21 Simple: Samsung ने जापानमध्ये Samsung Galaxy A21 Simple स्मार्टफोन सादर केला आहे. जपानमध्ये या स्मार्टफोनची किंमत JPY 22,000 (अंदाजे 14,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. ...

स्वस्त Infinix Zero X Neo स्मार्टफोन भारतीय लाँचच्या मार्गावर; MediaTek Helio G90 चिपसेटसह होऊ शकतो लाँच  - Marathi News | Infinix zero x neo smartphone will be launched in india with mediatek helio g90 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त Infinix Zero X Neo स्मार्टफोन भारतीय लाँचच्या मार्गावर; MediaTek Helio G90 चिपसेटसह होऊ शकतो लाँच 

Infinix Zero X Neo India Launch: Infinix Zero X Neo स्मार्टफोन Bluetooth SIG, Google Play Console आणि आता BIS सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. ...

विवोच्या स्मार्टफोन्समध्ये मिळणार सॅमसंगचा प्रोसेसर; तीन स्मार्टफोन्ससह येणार Vivo X70 सीरीज  - Marathi News | Vivo x70 series smartphones will be launched with exynos 1080 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोच्या स्मार्टफोन्समध्ये मिळणार सॅमसंगचा प्रोसेसर; तीन स्मार्टफोन्ससह येणार Vivo X70 सीरीज 

Vivo X70 Series: या सीरिजचे तीन स्मार्टफोन Vivo X70, Vivo X70 Pro, आणि Vivo X70 Pro+ सर्वप्रथम चीनमध्ये सादर केले जाऊ शकतात. या तिन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक झाले आहेत. ...

काय सांगता! मोबाईल नेटवर्कविना करता येणार कॉल्स; ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट LEO Satellite सपोर्ट   - Marathi News | IPHONE 13 TO SUPPORT LEO SATELLITE COMMUNICATIONS FOR CALLTEXTS WITHOUT CELLULAR COVERAGE  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! मोबाईल नेटवर्कविना करता येणार कॉल्स; ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट LEO Satellite सपोर्ट  

iPhone 13 LEO Satellite Mode: iPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो. iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतील. ...

7 हजारांच्या आत सादर होऊ शकतो Realme Narzo 50i; रेडमीला आव्हान देण्यासाठी रियलमी सज्ज  - Marathi News | Low budget phone Realme Narzo 50i india launch under price rs 7000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 हजारांच्या आत सादर होऊ शकतो Realme Narzo 50i; रेडमीला आव्हान देण्यासाठी रियलमी सज्ज 

Realme Narzo 50i Price in India: Narzo 50A नंतर सीरिजमधील अजून एक स्मार्टफोन Realme Narzo 50i ची माहिती समोर आली आहे. लिक्सनुसार हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.   ...

Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत  - Marathi News | Samsung galaxy s20 fe 5g price cut in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत 

Samsung Galaxy S20 FE 5G Price: Galaxy S20 FE 5G च्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात केली आहे. या कायमस्वरूपी कपातीमुळे हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

Realme चे स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही बातमी वाचाच; कंपनीने वाढवल्या 12 स्मार्टफोन्सच्या किंमती - Marathi News | Realme increases 12 smartphone price in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चे स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही बातमी वाचाच; कंपनीने वाढवल्या 12 स्मार्टफोन्सच्या किंमती

Realme smartphone price increase: कंपनीने Realme 8 5G आणि Realme 8 4G पासून रियलमी C सीरीज मधील फोन्सच्या किंमत 300 ते 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.   ...