लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर! - Marathi News | Malai is very beneficial for healthy skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

अनेकांना असं वाटतं की, दुधाची साय म्हणजेच मलाई नुकसानकारक असते. त्यामुळे अनेकजण ती फेकून देतात. ...

लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी - Marathi News | Laser facial increases glow on face try this now | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी

दिवसभर बाहेर फिरणं आणि वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. ...

कोल्ड क्रीम लावल्याने गोरेपणा कमी होतो का? - Marathi News | Does cold cream reduce fair skin colour? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोल्ड क्रीम लावल्याने गोरेपणा कमी होतो का?

हिवाळ्यात त्वचेसंबंधी होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो. ...

तुम्हीही आयब्रो कलर करत आहात का? 'या' 5 टिप्स करतील मदत! - Marathi News | Lifestyle things to keep in mind before bleaching and changing colour of eyebrows | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही आयब्रो कलर करत आहात का? 'या' 5 टिप्स करतील मदत!

सतत काम केल्यानंतरही फ्रेश दिसायचं असेल तर वापरा 'या' टिप्स! - Marathi News | If you want to look fresh after work then follow these tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सतत काम केल्यानंतरही फ्रेश दिसायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!

कामाचा सतत वाढता ताण तुमच्या चेहऱ्यावर आणि हालचालीवर दिसू लागतो. त्यामुळे नक्कीच कुणालाही कामातून ब्रेक हवा असतो. ...

हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क' - Marathi News | Winter skin care tips home made ghee face mask to get soft moisturised and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'

आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवण्यासाठी सर्वात मोठ कारणं हे प्रदूषण नाही तर वातावरण असते. वातावरण बदललं तर लगेचच त्याचा परिणाम त्वचेवर होतो. आधीप्रमाणे ती सॉफ्ट आणि शायनी राहत नाही. ...

इंस्टेंट ग्लोसाठी वापरा केळ्यापासून तयार फेसपॅक! - Marathi News | Need instant glow for party then use this rice banana face pack | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :इंस्टेंट ग्लोसाठी वापरा केळ्यापासून तयार फेसपॅक!

अनेकदा असं होतं की, वेळेवर एखाद्या इव्हेंटला जावं लागतं किंवा सायंकाळी वेळेवर पार्टी ठरते. ...

बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | What is the diffrence between bb and cc beauty cream know the benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात. ...