त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
तुम्हाला माहीत आहे का? हाताची बोटंही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ओठ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ...
अनेकदा शरीरावरील नको असलेले केस तुमच्या सौंदर्याच्या आड येतात. खासकरून जर हे केस तुमच्या चेहऱ्यावर असतील तर त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. अनेकदा बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. ...
आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात. ...
चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही फारच सामान्य पण गंभीर समस्या आहे. याचा सामना जवळपास सर्वांनाच करावा लागतो. पण कधी कधी यावर वेगवेगळे उपाय करूनही यापासून सुटका मिळू शकत नाही. ...