लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
ब्युटी रुटीनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो बर्फ; त्वचेच्या या समस्या करतो चुटकीसरशी दूर - Marathi News | These ways you can use ice in beauty routine for healthy skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :ब्युटी रुटीनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो बर्फ; त्वचेच्या या समस्या करतो चुटकीसरशी दूर

टोमॅटोने डॅंड्रफपासून लगेच मिळवा सुटका, जाणून घ्या कसा कराल वापर?  - Marathi News | Tomato juice to fight hair dandruff | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :टोमॅटोने डॅंड्रफपासून लगेच मिळवा सुटका, जाणून घ्या कसा कराल वापर? 

सध्याच्या धावपळीच्या जीवनात केसांची पुरेशी काळजी घेण्यासाठी लोकांना वेळ मिळत नसल्याने ही समस्या होतेच. पण या समस्येची फार काळजी करण्याची गरज नाही. ...

नेहमी तरूण दिसायचंय? 'या' ड्रिंक्सचं करा नियमित सेवन, मग बघा कमाल! - Marathi News | Drink these special drinks to look younger all time | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नेहमी तरूण दिसायचंय? 'या' ड्रिंक्सचं करा नियमित सेवन, मग बघा कमाल!

जसजसं वय वाढत जातं सर्वातआधी त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. अनेकदा चेहऱ्याची खूप काळजी घेऊनही वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. ...

तणावामुळे त्वचेचं होतं नुकसान; पिंपल्स, सोरायसिस यांसारख्या समस्यांचा धोका  - Marathi News | Depression or stress affects your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तणावामुळे त्वचेचं होतं नुकसान; पिंपल्स, सोरायसिस यांसारख्या समस्यांचा धोका 

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती तणावामध्ये जगत आहे. ऑफिसमधील टेन्शन, घरातील टेन्शन यांसारख्या अनेक समस्या या तणावामागील कारण आहे. आपल्या आयुष्यातील तणाव वाडल्याने आपलं संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त होतं. ...

कोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्!  - Marathi News | Know how oily skin is better than dry skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्! 

काही लोकांची त्वचा फारच कोरडी असते तर काही लोकांची त्वचा तेलकट असते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मात्र त्यांच्या त्वचेची फारच चिंता लागलेली असते. ...

ब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | Vitamin c hyaluronic acid and cbd oil are the perfect beauty ingredients | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

आपलं सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक उपया करतो. तसेच ब्युटी इडस्ट्रिमध्येही अनेक नवनवीन गोष्टी सतत ट्रेन्ड करत असतात. ब्युटी इंडस्ट्रिच्या रिपोर्टनुसार, सध्या तीन गोष्टी ब्युटी इंडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ...

स्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर - Marathi News | Morning skin care tips according to skin type | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर

बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कारण आपली त्वजा फार नाजूक असते. ज्यामुळे ती लगेच डॅमेज होते. तुम्हाला ऑयली स्किन, पिंपल्स आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स! - Marathi News | Easy remedies to get rid of pimples | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स!

पिंपल्सपासून लगेच सुटका मिळवायची असेल तर वापरा या सोप्या टिप्स. ...