लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
हिवाळ्यात थंडीमुळे आंघोळ टाळून डिओचा वापर करणं योग्य आहे का?  - Marathi News | Excess use of deodorants is bad for your skin and health | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात थंडीमुळे आंघोळ टाळून डिओचा वापर करणं योग्य आहे का? 

थंडीच्या दिवसात अनेक लोक पाण्यापासून दूर राहणंच पसंत करतात आणि सर्वातआधी आंघोळ करणं बंद करतात. आता जर तुम्ही दोन ते तीन दिवस आंघोळ केलीच नाही तर अर्थातच शरीराचा घामाचा वास येणार. ...

त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मिठाचं पाणी वापराल, तर महागडे प्रॉडक्ट्स विसराल.... - Marathi News | Know how salt water cleanses skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मिठाचं पाणी वापराल, तर महागडे प्रॉडक्ट्स विसराल....

त्वचेसाठी मिठाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं कारण मीठ हे एक नैसर्गिक मिनरल आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ...

सारखं पार्लरला जायला कंटाळा येतो? तर कमी खर्चात 'या' उपायांनी घरीच मिळवा सुंदर त्वचा - Marathi News | How to get beautiful skin by using home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सारखं पार्लरला जायला कंटाळा येतो? तर कमी खर्चात 'या' उपायांनी घरीच मिळवा सुंदर त्वचा

सुंदर त्वचा सगळ्यानांच हवी असते, त्यासाठी पार्लरला जाण्यापासून महागडी उत्पादनं घेण्यापर्यंत महिला वेगवेगळे उपाय करत असतात. ...

ब्लीचिंग करताना आवर्जून 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर त्वचेसाठी पडेल महागात! - Marathi News | Precaution did when you use bleach at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ब्लीचिंग करताना आवर्जून 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर त्वचेसाठी पडेल महागात!

चेहऱ्यावरील नको असलेले केस लपवण्यासाठी आणि लगेच ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय ब्लीच मानला जातो. ब्लीच करणं हा सोपा आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. ...

तुमचा सुध्दा चेहरा काळा पडतो का? तर हे टाळण्यासाठी या काही खास टीप्स  - Marathi News | How to Remove Tan from Face and Skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमचा सुध्दा चेहरा काळा पडतो का? तर हे टाळण्यासाठी या काही खास टीप्स 

त्वचा उजळ होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. ...

डाएट करणाऱ्यांसाठी फारच खास आहे 'हे' तेल, हिवाळ्यात त्वचेलाही होतात अनेक फायदे! - Marathi News | Olive oil benefits for skin, eye and health | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डाएट करणाऱ्यांसाठी फारच खास आहे 'हे' तेल, हिवाळ्यात त्वचेलाही होतात अनेक फायदे!

हे तेल केवळ त्वचेसाठीच नाही तर पोटासंबंधी समस्या दूर करण्यासाठीही फायदा ठरतं. हे तेल आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे हे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ याचे फायदे.... ...

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काही खास टिप्स - Marathi News | How to remove dark circles | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काही खास टिप्स

गुलाबी थंडीत टवटवीत आणि गुलाबी त्वचा मिळवण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स! - Marathi News | How to shine face and glowing skin in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गुलाबी थंडीत टवटवीत आणि गुलाबी त्वचा मिळवण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स!

हिवाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना सर्वांनाच करावा लागतो. खरंतर या दिवसात त्वचेची काळजी घेणं एक आव्हानच असतं. ...