त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Hair care tips for dry and frizzy hair: Curd and fenugreek hair mask: Natural remedy for hair fall control: केसांची वाढ करण्यासाठी आणि केसातील कोंडाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर घरीच तयार केलेल्या हेअर मास्कचा वापर करा. ...
Korean Beauty Secret For Reducing Wrinkles And Fine Lines: चायनामधल्या मुली किंवा कोरियन मुलींच्या तरुण, सुंदर, चमकदार त्वचेचं सिक्रेट काय आहे ते पाहूया..(how to get young looking beautiful skin?) ...
Monsoon Foot Care Tips : पावसाच्या दिवसांमध्ये पायांची अधिक काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये पायांची काळजी कशी घ्याल याबाबत काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Monsoon beauty tips for oily skin: Home remedies for glowing skin in monsoon: Wrinkle reduction home remedies: आपल्यालाही त्वचेसाठी अधिक पैसे खर्च करायचे नसतील तर हे २ सोपे घरगुती उपाय करुन पाहा. हा उपाय करुन पाहिल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. ...
What to Use on Face After Alum: अनेक महिला किंवा पुरूषही तुरटी त्वचेवर लावतात. पण तुरटी लावल्यानंतर त्वचेवर काय लावलं पाहिजे हे माहीत असणंही तेवढंच महत्वाचं आहे. ...