लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
आंघोळीसाठी लूफा वापरल्यानं त्वचेवर होऊ शकतं इन्फेक्शन, वाचा काय म्हणाले वैज्ञानिक... - Marathi News | Using a loofah for bathing can cause skin infection, know what scientists said | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंघोळीसाठी लूफा वापरल्यानं त्वचेवर होऊ शकतं इन्फेक्शन, वाचा काय म्हणाले वैज्ञानिक...

Skin Care : स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी यानं मदत मिळते. पण याचे काही फायदे असूनही लूफा त्वचेसाठी नुकसानकारकही ठरतो. ...

उपाशीपोटी कच्चा लसूण खाल्ल्यानं चेहऱ्यावरची पुरळ-ॲक्ने कमी होतात? व्हायरल चर्चा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात.. - Marathi News | Can consuming garlic every morning remove acne? know what skin expert says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपाशीपोटी कच्चा लसूण खाल्ल्यानं चेहऱ्यावरची पुरळ-ॲक्ने कमी होतात? व्हायरल चर्चा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात..

Is Garlic Beneficial to remove Acne : असं मानलं जातं की, रोज सकाळी जर उपाशीपोटी 2 ते 3 लसणाच्या कच्च्या कळ्या खाल्ल्या तर अ‍ॅक्नेची समस्या दूर होते. तसेच त्वचा साफ आणि चमकदार दिसते. पण खरंच कच्चा लसूण खाऊन त्वचेवरील अ‍ॅक्ने दूर होतात का? ...

डोळ्यांभोवती-कपाळावर बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? लगेचच 'हे' तेल लावा- सुरकुत्या गायब - Marathi News | natural Botox treatment for reducing wrinkles, how to get rid of fine lines, how to keep skin young looking and tight  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांभोवती-कपाळावर बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? लगेचच 'हे' तेल लावा- सुरकुत्या गायब

Home Made Botox Treatment For Reducing Wrinkles: चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली असेल तर लगेचच हा एक घरगुती उपाय करायला सुरुवात करून टाका..(how to get rid of fine lines?) ...

ऐन तारुण्यात म्हातारं करणाऱ्या ५ सवयी, तरुण दिसणं तर सोडाच ताकदही गमावून बसाल कायमची - Marathi News | Doctor tells about 5 bad habits that make you age faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात म्हातारं करणाऱ्या ५ सवयी, तरुण दिसणं तर सोडाच ताकदही गमावून बसाल कायमची

Bad Habits for Skin : डॉ. ऋता यांनी अशाच काही चुकीच्या सवयींबाबत माहिती दिली आहे. डॉ. ऋता स्किन आणि डाएट स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी कमी वयात म्हातारे दिसण्यासाठी कोणत्या चुका कारणीभूत ठरतात. ...

डायबिटीस होण्याआधी महिलांच्या शरीरात दिसू लागतात २ लक्षणं! शुगर कायमची मागे लागण्यापूर्वी दिसतो धोका - Marathi News | 2 major symptoms of diabetes that seems in pre diabetic stage, type 2 diabetes symptoms in men and women before diagnosis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस होण्याआधी महिलांच्या शरीरात दिसू लागतात २ लक्षणं! शुगर कायमची मागे लागण्यापूर्वी दिसतो धोका

2 Major Symptoms of Diabetes : डायबिटीस झाला असल्याचे निदान होण्याच्या काही महिने आधीच आपलं शरीर आपल्याला त्याविषयी सूचना देत असतं. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा..(type 2 diabetes symptoms in men and women before diagnosis) ...

फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल - Marathi News | Skin care tips glow like a facial in 10 minutes apply tomato on your face tanning pigmentation issue beauty tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल

Skin care tips for glowing skin: Get glowing skin in 10 minutes: Instant glow facial at home: काही घरगुती उपाय केल्यास चेहरा क्लीन तर होईलच पण त्यावर फेशियलसारखा ग्लो देखील येईल. त्यासाठी आपण स्वयंपाकघरात असणारा टोमॅटो चेहऱ्यावर लावू शकतो. ...

मलायका अरोरानं सांगितला खास उपाय, सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसणार नाही - Marathi News | Malaika Arora shares easy hack to get rid of face puffiness in the morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरानं सांगितला खास उपाय, सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसणार नाही

Malaika Arora Skin Hack: बऱ्याच जणांना सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसतो. अनेकदा तर बराचवेळ सूज जातही नाही. ज्यामुळे व्यक्ती थकलेली आणि आजारी दिसते. ...

त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करणारी ५ फळं, चाळिशीतही दिसाल विशीच्या टवटवीत - Marathi News | According to doctor 5 foods that can reverse ageing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करणारी ५ फळं, चाळिशीतही दिसाल विशीच्या टवटवीत

Anti Aging Foods: डॉक्टर रवि के गुप्ता यांनी अशाच काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांचा सल्ला आहे की, या फूड्सचा आहारात समावेश केल्यानं वाढत्या वयातही तुम्ही तरूण दिसाल.  ...