लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
आयब्रोज केल्यानंतर स्किन लाल होते? शहनाज हुसैन साांगतात १ उपाय, लालसरपणा, वेदना होतील दूर - Marathi News | Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading : Effective Methods For Fecial Hair Removal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयब्रोज केल्यानंतर स्किन लाल होते? शहनाज हुसैन साांगतात १ उपाय, लालसरपणा, वेदना होतील दूर

Shahnaz Husain Tips On How to Cool Down Skin After Threading : चेहरा चांगला दिसण्यासाठी आयब्रोजचा शेप फार महत्वाचा असतो. ...

तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम  - Marathi News | Homemade cracked heel scrub for soft feet, Home remedies for cracked heels, use of tooth paste for softening cracked heel | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम 

Homemade Cracked Heel Scrub For Soft Feet: तळपायाला भेगा पडल्या असतील तर त्या घालविण्यासाठी तसेच तळपायांवरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी हा घरगुती उपाय करून पाहा.... ...

फक्त ३ स्टेप्समध्ये करा बीटरुट फेशियल, व्हॅलेटाईन्स डे ला चेहऱ्यावर येईल मस्त गुलाबी ग्लो - Marathi News | How to do beetroot facial at home? benefits of Beet root for skin, 3 Steps mini facial at home for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ३ स्टेप्समध्ये करा बीटरुट फेशियल, व्हॅलेटाईन्स डे ला चेहऱ्यावर येईल मस्त गुलाबी ग्लो

How To Do Beetroot Facial At Home?: व्हॅलेटाईन्सच्या दिवशी (valentines day) चेहऱ्यावर छान नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर बीटरुटचा वापर करून हा घरगुती उपाय करून पाहा.... ...

चेहऱ्यावरचे डाग, टॅनिंग दूर करण्याचा १ सोपा नैसर्गिक उपाय, त्वचा दिसेल नितळ-सुंदर - Marathi News | Easy home remedy for glowing skin : 1 easy natural remedy to get rid of blemishes, tanning, skin will look smooth and beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे डाग, टॅनिंग दूर करण्याचा १ सोपा नैसर्गिक उपाय, त्वचा दिसेल नितळ-सुंदर

Easy home remedy for glowing skin : चेहरा छान नितळ दिसावा यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. ...

ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की.. - Marathi News | Top 2 Honey Face Packs For Glowing Skin & Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की..

Top 2 Honey Face Packs For Glowing Skin & Benefits : तिशीनंतर मुरुमांचे डाग-सुरकुत्यांपासून त्रस्त? मधाचा करून पाहा जादूई उपाय.. ...

आंघोळीनंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? नेमकं किती वेळानंतर पाणी प्यावे? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | What happens to body if we drink water after bathing? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंघोळीनंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? नेमकं किती वेळानंतर पाणी प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

What happens to body if we drink water after bathing : 'जल ही जीवन है' पण पाणी चुकीच्या वेळेत पीत असाल तर, तब्येत बिघडेल कारण.. ...

थ्रेडिंग नको वाटतं? लिंबाच्या रसात मिसळा २ गोष्टी, चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याची सोपी ट्रिक - Marathi News | How To Remove Facial Hair Naturally, by using Lemon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थ्रेडिंग नको वाटतं? लिंबाच्या रसात मिसळा २ गोष्टी, चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याची सोपी ट्रिक

How To Remove Facial Hair Naturally, by using Lemon : २ रुपयांच्या लिंबाने जातील नको असलेले केस, ना थ्रेडिंग-ना केमिकल प्रॉडक्ट्स ...

तळहात रखरखीत झाले- हाताची बोटेही काळवंडली? १ घरगुती उपाय, तळहात होतील स्वच्छ- मुलायम - Marathi News | Home remedies for soft palm, How to get manicure like effect at home? hand mask for soft and hydrated hands | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळहात रखरखीत झाले- हाताची बोटेही काळवंडली? १ घरगुती उपाय, तळहात होतील स्वच्छ- मुलायम

How To Get Manicure Like Effect At Home?: मॅनिक्युअरसारखा इफेक्ट घरीच पाहिजे असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. ...