त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
4 Foods For Young And Beautiful Skin: त्वचा कायम तरुण, टवटवीत, तजेलदार ठेवायची असेल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवे.(how to keep skin young and beautiful always?) ...
Jawed Habib Hair Care Tips : केसांच्या आरोग्यासाठी मुलेठीचं तेल कसं फायदेशीर ठरतं. याबाबत जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Oil For Dry Skin Remedies : जास्तीत जास्त लोकांना थंडीत कोरड पडलेली, निस्तेज, पापडी पडलेली आणि ताण जाणवणारी त्वचा त्रास देते. जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल, तर आंघोळीपूर्वी शरीरावर ही ‘पांढरी गोष्ट’ नक्की लावा. ...
Try this remedy - You will not suffer from asthma, body aches, or muscle aches, and you will also sleep soundly : पायाला तेल लावणे हा सोपा उपाय ठरतो फार आरोग्यदायी. पाहा कोणासाठी ठरतो उपयुक्त. ...
Cracked Heels Home Remedies : cracked heel treatment at home : dry cracked heels remedy : natural remedies for cracked heels : हिवाळ्यात पायांच्या टाचा फुटून भेगाळलेल्या असतील तर त्यावर घरगुती उपाय म्हणून नेमकं काय करू शकतो ते पाहा... ...