१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

Updated:May 16, 2026 17:33 IST2026-05-16T17:28:39+5:302026-05-16T17:33:35+5:30

१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

तूप खाऊन रूप येतं.. हे आपण ऐकलेलंच असतं. पण कसं हा प्रश्न असतोच.. म्हणूनच आता त्यामागचं हे सत्य पाहा..

१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

बऱ्याचदा सेलिब्रिटींच्या मुलाखतीत आपण ऐकलेलं असतं की जान्हवी कपूर, आलिया भट, क्रिती सेनन यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटी दिवसाची सुरुवात १ ग्लास कोमट पाण्यात १ टीस्पून तूप घालून ते पाणी पिऊन करतात. आता त्याने नेमकं काय होतं ते पाहुया...

१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

तुपामध्ये ब्युटॅरीक ॲसिड असतं. पचन क्रिया सुधारण्यासाठी त्याची खूप मदत होते. पचन क्रिया सुधारली की आपोआपच शरीरावरची सूज कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

पोट व्यवस्थित साफ होत असेल, पचन क्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित असतील तर त्याचा चांगला परिणाम आपोआपच आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्वचा चमकदार होते.

१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

तुपामध्ये असणारे हेल्दी फॅट्स क्रेव्हिंग नियंत्रित ठेवतात. त्यामुळे ज्यांना वारंवार क्रेव्हिंग्स होतं त्यांनी तर हा उपाय करायलाच हवा. क्रेव्हिंग्स कमी झाले की आपोआपच वजन कमी होण्यासही मदत होते.

१ ग्लास पाण्यात १ चमचा तूप घालून प्यायल्याने काय होतं पाहा- स्वत:मधला बदल पाहून चकित व्हाल

ज्यांना कोलेस्टेरॉल त्रास असतो किंवा हृदयविकार असतो, त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.