उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

Updated:May 15, 2026 13:08 IST2026-05-15T12:52:12+5:302026-05-15T13:08:47+5:30

What should be the weight according to height Male And Female : केवळ एकूण वजनच नाही तर उंचीच्या प्रमाणात पोटाचा घेर किती आहे हे देखील महत्वाचे असते.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

उंचीनुसार योग्य वजन असणं हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. आपले वजन योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स हे एक महत्तावाचे साधन वापरले जाते. (What should be the weight according to height)

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार १८.५ ते २४.९ दरम्यान असलेला बीएम आय हा सृदृझ आरोग्याचे लक्षण मानला जातो.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

जसजशी व्यक्तीची उंची वाढते. तसतसं तिच्या शरीरातील हाडांचे आणि स्नायूंचे वजन वाढते. त्यामुळे उंचीनुसार वजनाची मर्यादा ठरलेली असते.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

जर वजन उंचीच्या मर्यादेपेक्षा जास्त असले तर हृदयविकार आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

उंचीच्या तुलनेत वजन खूपच कमी असेल तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि अशक्तपणा जाणवतो.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

सामान्यत: पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण आणि हाडांची रचना वेगळी असल्यानं त्यांच्या वजनाचे निकष थोडे भिन्न असू शकतात.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

स्वत:चे वजन उंचीनुसार योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

केवळ एकूण वजनच नाही तर उंचीच्या प्रमाणात पोटाचा घेर किती आहे हे देखील महत्वाचे असते. पोटावर जास्त चरबी असणं आरोग्यासाठी घातक असतं.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

आपल्या एकूण वजनामध्ये शरीरातील पाण्याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शरीरात पाण्यात कमतरतेमुळे वॉटर रिटेंशन होऊन वजनात बदल दिसू शकतात.

उंचीनुसार वजन किती असावं? पाहा महिला आणि पुरूषांसाठी वजन-उंचीचे योग्य प्रमाण

उंचीनुसार योग्य वजन टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही रोज किती आहार घेता याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम करा.