गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

Updated:May 15, 2026 12:51 IST2026-05-15T12:43:15+5:302026-05-15T12:51:15+5:30

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

आलिया भटची त्वचा एवढी सुंदर कशी याचं सिक्रेट तिने नुकतंच शेअर केलं आहे. त्यासाठी ती काही खूप वेगळं करत नाही. फक्त संध्याकाळी भूक लागल्यावर एक छोटासा पदार्थ स्नॅक्स म्हणून खाते.(skin care tips by Alia Bhatt)

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

हा पदार्थही असा आहे जो सर्वसामान्य लोकांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतो. त्यामुळे तुम्हालाही आलियासारखी चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्हीही तो खास पदार्थ नियमितपणे खायला सुरुवात करा..

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

त्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा तूप घ्या. तुपामध्ये असणारे व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात.

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

यानंतर त्यामध्ये थोडा गूळ घाला. गुळामुळे हिमोग्लोबिन वाढतं. अशक्तपणा कमी होतो. त्याचा चांगला परिणाम आपोआपच चेहऱ्यावरही दिसून येतो.

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला. शेंगदाण्यांमध्येही हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात.

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडं खोबरं घाला. किसून घातलं तरी चालेल. खोबऱ्यामध्ये असणारे घटक स्किन रिपेअरिंगचं काम अधिक जलद करतात. तसेच त्वचा हायड्रेटेड ठेवून तिच्यातला घट्टपणाही टिकवून ठेवतात.

गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल

आता तयार झालेलं हे मिश्रण काही दिवस रोज खाऊन पाहा. त्वचेमध्ये नक्कीच सुधारणा झाल्याचं जाणवेल.