लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

Updated:May 16, 2026 00:55 IST2026-05-16T00:39:30+5:302026-05-16T00:55:43+5:30

Why Do Girls Gain Weight After Marriage : अनेकदा लग्नानंतर लवकरच गर्भधारणेमुळे महिलांच्या वजनात नैसर्गिकरित्या मोठी वाढ होते.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागे केवळ आहारच नाही तर अनेक शारीरिक आणि भावनिक बदल कारणीभूत असतात. (Why Do Females Gain Weight After Marriage)

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात मोठे भावनीक बदल होतात. असुरक्षिततेची भावना आणि काहीवेळा नवीन वातावरणाचा ताण यामुळे हॉर्मोन्सचे चढ-उतार होतात जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. (Why Do Girls Gain Weight After Marriage)

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

नवीन नात्यात सुरूवातीला बाहेर जाणं, पार्ट्या हॉटेल्समध्ये खाणं आणि गोड-धोड पदार्थांचे प्रमाण वाढते. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

नवीन घरात जुळवून घेताना महिलांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा बदलतात. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराची चयापचन क्रिया मंदावते.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

लग्नाआधी स्वत:च्या फिटनेसकडे किंवा व्यायामाकडे जितके लक्ष दिले जाते ते लग्नाच्या नंतरच्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे दिलं जात नाही.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

सामान्यत:ज्या वयात लग्न होते त्या वयात निसर्गत:च महिलांचा मेटाबॉलिकरेट कमी होतो. ज्यामुळे चरबी लवकर साठते.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

अनेकदा लग्नानंतर लवकरच गर्भधारणेमुळे महिलांच्या वजनात नैसर्गिकरित्या मोठी वाढ होते. जी नंतर कमी करणं कठीण जाते.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

कौटुंबिक मानसिकतेमुळे अनेक महिला घरातील अन्न वाया जाऊ नये म्हणून स्वत:ची भूक नसतानाही उरलेलं अन्न खातात. ज्यामुळे वजन वाढतं.

लग्नानंतर मुली जाड का होतात? लग्नानंतर वजन वाढण्याची ८ कारणं, समजून घ्या वजन का वाढतं

लग्नानंतर आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आणि मानसिक सुरक्षितता येते. यामुळे फिटनेसबाबतची काळजी थोडी कमी होते. ज्याला वैद्यकीय भाषेत हॅप्पी वेट म्हणतात.