अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

Updated:May 15, 2026 18:06 IST2026-05-15T17:58:09+5:302026-05-15T18:06:10+5:30

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

अधिक मास महिन्यात जावयाला विशेष महत्त्व असलं तरी जावयासोबत लेकीचंही कौतूक होतंच. तिच्यासाठीही आवर्जून कपडे, साडी खरेदी केले जातातच.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

म्हणूनच यंदा अधिक मासात लेकीसाठी अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत सुंदर नारायण पेठ साडी घेऊ शकता.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

सध्या नारायण पेठ साड्या खूप ट्रेडिंग असून यातला सेमी सिल्क प्रकार जो आहे तो नक्कीच सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

प्युअर सिल्क नारायणपेठ अतिशय महाग आहेत. ३५०० ते ७ हजार या दरम्यान त्या पाहायला मिळतात.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

पण त्यातलाच सेमी सिल्क प्रकार मात्र अगदी १२०० ते १५०० रुपयांत मिळतो आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही त्या घेऊ शकता.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

असे कित्येक वेगवेगळे रंग या साड्यांमध्ये मिळत असून नव्या पिढीतल्या मुलींना तर त्या विशेष आवडतात.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

हल्ली नारायण पेठ साडीच्या काठांमध्येही असं थोडं वेगळेपण पाहायला मिळत आहे. यामध्येही कित्येक आकर्षक रंग उपलब्ध आहेत.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

अशी एखादी सुंदर साडी पाहिली की ती घेण्याचा मोह होतोच.. आकर्षक रंग आणि मऊ सूत हे या साड्यांचं वैशिष्ट्य आहे.

अधिक मासात जावयासोबत लेकीचंही कौतुक हवंच, लेकीसाठी घ्या सुंदर नारायण पेठ साडी फक्त १२०० रुपयांत

प्युअर सिल्क साड्या घेण्यात हजारो रुपये घालविण्यापेक्षा अशा स्वस्तात मस्त सेमी सिल्क साड्या घेण्यास हल्ली अनेक जणी प्राधान्य देत आहेत.