लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : घरातच थांबण्याच्या आदेशाला हरताळ, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आंबोलीत - Marathi News | CoronaVirus Lockdown: Strike Order | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : घरातच थांबण्याच्या आदेशाला हरताळ, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आंबोलीत

जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्ह ...

निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृती; राजन तेली, अतुल काळसेकर यांचा आरोप - Marathi News |  Action with the election in mind; Allegations of Rajan Teli and Atul Kalsekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृती; राजन तेली, अतुल काळसेकर यांचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठे ...

CoronaVirus Lockdown : तिलारी नदीपात्रात गाळ उपसा; अवैध वाहतूक करणारा डंपर रोखला - Marathi News | CoronaVirus Lockdown: siltation in Tilari river basin; Illegal transport dumper stopped | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : तिलारी नदीपात्रात गाळ उपसा; अवैध वाहतूक करणारा डंपर रोखला

डंपरने होणारी ही अवैध वाहतूक ग्रामपंचायतने दिलेल्या पत्रानुसार गाळ काढण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिली. मात्र, ठेकेदाराने रॉयल्टी न भरता महसूल व संबंधित विभागाच्या आशीर्वादाने गोलमाल चालला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे केल ...

CoronaVirus Lockdown : विशिष्ट आजाराने त्या खलाशांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Lockdown: Death of a sailor by a specific disease | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : विशिष्ट आजाराने त्या खलाशांचा मृत्यू 

देवगड बंदरातील नौकांवरील खलाशी पाय सुजणे या विशिष्ट आजाराने ग्रासले आहेत. यातील दोन खलाशांचा मृत्यु झाला तर १८ जणांना लागण झाली. ...

CoronaVirus Lockdown : खारेपाटण येथे गोवा बनावटीची दारू जप्त - Marathi News | CoronaVirus Lockdown: Goa-made liquor seized at Kharepatan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : खारेपाटण येथे गोवा बनावटीची दारू जप्त

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे अवैधरित्या ९४० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.  ...

CoronaVirus Lockdown : बदलापुरातून आलेल्यांची तपासणी केली काय? : नीतेश राणे आढावा बैठकीत संतप्त - Marathi News | CoronaVirus Lockdown: Have you checked those who came from Badlapur? : Nitesh Rane angry at review meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : बदलापुरातून आलेल्यांची तपासणी केली काय? : नीतेश राणे आढावा बैठकीत संतप्त

जनतेच्या आरोग्यापेक्षा आम्हाला दुसरे काहीही महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे कोणाचेही फोन आले तर तुम्ही वितळून जाऊ नका. कोणाचीही चूक अजिबात चालणार नाही. बदलापूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. तेथून आचिर्णेत लोक आले आहेत. त्यांची तुम्ही तपासणी केलीत काय? असा ...

CoronaVirus Lockdown : तब्बल ५0 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus Lockdown: Police file case against over 50 people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : तब्बल ५0 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या रागातून कोलगाव येथील युवकाच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus Lockdown : कणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | CoronaVirus Lockdown: The market in Kankavali will remain closed, an important decision of the police administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : कणकवलीतील बाजारपेठ राहणार बंद, पोलीस प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कणकवली शहरातील पूर्ण बाजारपेठ  बंद राहणार असून औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला आहे. ...