वसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. आणि दिपाली पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हेमंत खलीपे जिल्हाआरोग्य अधिकारी आणि एकनाथआंबोकर शिक्षणाधिकारी यांच्याशी सरपंच संघटना पदाधिकारी यांची सकारात्मक चर्चा झाली..* ...
कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती तर अनेक दुकानेही उघडण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही गर्दी पांगविली. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करायला लावली . ...
अलगीकरणातील व्यक्तींची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची व नागरी भागात ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाची असणार आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत . ...
या कामासाठी जे स्थानिक १३ कामगार बोटीवर गेले आहेत. ते काम संपल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरी सोडायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार लोकरे यांनी केले आहे ...
कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही कणकवली शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दाखल होणारे अनेक नागरिक काळजी व उपाययोजना ... ...