लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

फंडपेट्या फोडणारा सराईत चोरटा जेरबंद, २३ हजारांची रक्कम हस्तगत - Marathi News | The thief who broke the fundraiser was arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फंडपेट्या फोडणारा सराईत चोरटा जेरबंद, २३ हजारांची रक्कम हस्तगत

मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून २३ हजार ३३६ रुपये रक्कमही हस्तगत केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील ...

किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशांचा वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Fort Sindhudurg residents have smooth power supply | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किल्ले सिंधुदुर्ग रहिवाशांचा वीजपुरवठा सुरळीत

किल्ले सिंधुदुर्ग येथील वीज तारा तुटून तसेच वीज खांब कोसळल्याने गेले काही दिवस खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी वीज वितरणने सुरळीत केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे आणताना मच्छिमार व शि ...

धोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावा - Marathi News | Dangerous power poles to be replaced, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झालेले तब्बल १९ वीज खांब बदलण्यात येणार असून त्यातील अती धोकादायक ठरणारे ९ वीज खांब तातडीने दोन दिवसांत बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्काळ आवश्यक ती उपाययोजना राबवा, ...

CoronaVirus : सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद ! - Marathi News | CoronaVirus: Savdav Falls closed for tourists! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. ...

cyclone : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या - Marathi News | Provide special funding for the repair of cyclone-hit schools | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :cyclone : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या

निसर्ग' चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना फटका बसला असून, इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळांच्या इ ...

CoronaVirus Lockdown : चर्मवाद्य व्यवसाय धोक्यात,  आर्थिक फटका - Marathi News | CoronaVirus Lockdown: Leather business threatened, financial blow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : चर्मवाद्य व्यवसाय धोक्यात,  आर्थिक फटका

भविष्यात सार्वजनिक उत्सव व सणांवर कडक बंदी आल्यास चर्मवाद्ये बनविण्याचा व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर सध्यातरी टांगती तलवार राहणार आहे. ...

कणकवलीतील नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त - Marathi News | Ignoring the work of nallas in Kankavali, citizens are suffering | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गटारे, नाले यांची कामे व्यवस्थितरित्या न केल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या चार पाच दिवसांत झा ...

पोलिसांना आपत्कालीन प्रशिक्षण, सागरी सुरक्षा दलाकडून मार्गदर्शन - Marathi News | Emergency training to police, guidance from maritime security forces | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलिसांना आपत्कालीन प्रशिक्षण, सागरी सुरक्षा दलाकडून मार्गदर्शन

पावसात पूरस्थिती अथवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिसांना नागरिकांना तत्काळ मदत करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी देवगड येथील सागरी सुरक्षा दलाच्यावतीने कलमठ कुंभारवाडी येथील नदीपात्रात कणकवलीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल ...