सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसराच्या मध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाच्या खांबाची विद्युत वायर जमिनीवर खुल्या अवस्थेत पडून आहे. या खुल्या वायरमुळे येथे येणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना विजेचा धक्का बस ...
देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेला मत्स्य व्यवसाय सुरुवातीच्या काळात वादळाने व अखेरच्या काळात कोरोनाने कोलमडला आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या मत्स्य व्यावसायिकांना शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. ...
सावंतवाडी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून, मळेवाडमध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, प्रशासनाने माळकर टेंब कंटेन्मेंट झोन केला असून, या तरुणाच्या सोबतच्या व्यक्तीचा शोध प्रशासन घेत असल्याचे तहस ...
मालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गटार खोदाईवरून अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. या विषयावरून वाद वाढत असल्याने गटार खोदाईबाबत प्रशासनाने नगरसेवकांच्या तक्रारीनुसार तत्काळ कार्यवाही करावी अशी सूचना दिली. खोदाईवरून आक्रमक बनलेल्या नगर ...
निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील ...
वेंगुर्ला तालुक्यातील आसोली- फणसखोल येथील एक जण कोरोनाबाधित आढळला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ झाली आहे. यातील वायंगणी व मातोंड येथील २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मातोंड येथील दुसऱ्या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती ...
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करीत कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास मालवण पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला आहे? या प्रकरणातील कलमे शिथिल करण्याचा तर हा प्रका ...
जिल्ह्यात कोरोनाबाबत गावपातळीवर सरपंच व कृती समिती योग्य काम करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून ग्रामकृती समितीला सहकार्य मिळत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद विषय समिती सभापती व तालुका पंचायत समिती सभापतींकडे प्रत्येक तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...