जिल्ह्यातील आणखी 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयातून आज आणखी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. ...
गृह विलगीकरणात असलेल्या दोन व्यक्तींचा तालुक्यात शुक्रवारी मृत्यू झाला आहे. प्रभादेवी शंकर राशिवटे (८५, रा. करूळ भोयडेवाडी) आणि शेखर जगन्नाथराव कोलते (६७, सध्या रा. एडगाव, मुळगाव जळगाव) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गृह विलगीकरणात तालुक्यात मृत्यू झा ...
वैभववाडी तालुक्यात मान्सूनच्या मुसळधार पावसाने दमदार सलामी देत दुपारपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळाले. ...
पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ...
सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ क ...
बांदा परिसरात बांदा, डेगवे, असनिये, सातोसेत प्रत्येकी १ आणि गाळेल येथे मंगळवारी रात्री उशिरा दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ झाली आहे. गाळेल-मधलीवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेले वडील व मुलगा असे ...
जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ...