मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे सावंतवाडीतच व्हावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्याला आम्ही कोणीही आणि कधीही विरोध केलेला नाही. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली जागा ही विनामोबदला मिळणे गरजेचे आहेm अशी भूमिका येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. ...
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केल्यास ते लवकर बरे होतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझ्मा बँक तयार करून कोरोना रुग्णांवर उपचार करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी एका पत्राद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. ...
कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कणकवली शहरात शुकशुकाट पसरला होता. ...
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कणकवली बाजारपेठेत सकाळी ८ वाजल्यापासून आठवडा बाजार भरल्याप ...