लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे यांचे निधन - Marathi News | Renowned writer Kamal Shedge passed away | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे यांचे निधन

प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे (८५) यांचे शनिवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ साली टाईम्स आॅफ इंडियामध्ये नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले. ...

मालवण तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती - Marathi News | Rains lashed Malvan taluka, causing flood conditions in many places | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती

मालवण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवण शहरातील रस्ते जलमय झाले होते. मसुरे, आचरा भागाला पावसाचा मोठा फटका बसला असून काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. क ...

सावंतवाडीत मुसळधार, वाहतूक विस्कळीत : अनेक पुलांवर पाणी, वाहने अडकली - Marathi News | Heavy rains disrupt traffic in Sawantwadi: Vehicles get stuck on several bridges | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत मुसळधार, वाहतूक विस्कळीत : अनेक पुलांवर पाणी, वाहने अडकली

सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कोलगाव काजरकोंड तसेच सावंतवाडी चराठेला जोडणाऱ्या नमसवाडी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली होती. पावसामुळे कोणतीही जीवितहान ...

कुडाळात पावसाची संततधार, सार्वजनिक विहीर कोसळली - Marathi News | A continuous well of rain, a public well collapsed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळात पावसाची संततधार, सार्वजनिक विहीर कोसळली

कुडाळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. भंगसाळ नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे. तर गोवेरी पालकरवाडी येथील सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. ...

Coronavirus Unlock : लॉकडाऊनला कुठलीही मुदतवाढ असणार नाही : के. मंजुलक्ष्मी - Marathi News | Lockdown will not have any extension: K. Manjulakshmi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus Unlock : लॉकडाऊनला कुठलीही मुदतवाढ असणार नाही : के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून हे लॉकडाऊन ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली. ...

वायंगणीत समुद्रकिनारी आढळले सिलिंडर, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Cylinder found on the beach in Waingani, seized by police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणीत समुद्रकिनारी आढळले सिलिंडर, पोलिसांनी घेतले ताब्यात

वायंगणी समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेले दोन सिलिंडर वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा करीत ताब्यात घेतले. ...

कुडाळ शहरासह तालुक्यात पूरस्थिती, आंबेडकरनगरातील काही कुटुंंबे स्थलांतरित - Marathi News | Some families migrated from Ambedkar Nagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ शहरासह तालुक्यात पूरस्थिती, आंबेडकरनगरातील काही कुटुंंबे स्थलांतरित

कुडाळ तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भंगसाळ, निर्मला, हातेरी या नद्यांना पूर आल्याने तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. भंगसाळ नदीच्या पुरामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. आंबेरी पुलावर व कुडाळ शहराती ...

नगराध्यक्षपदी समिता कुडाळकर बिनविरोध: भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Samita Kudalkar unopposed as Mayor | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नगराध्यक्षपदी समिता कुडाळकर बिनविरोध: भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी समिता संतोष कुडाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. ...