लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार ! - Marathi News | corona virus: Number of corona patients in Kankavali taluka is over a hundred! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार !

कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ती शतकपार झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या स्वॅब चाचणी अहवालात कणकवली तालुक्यातील तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १०२ वर पोहचली आहे. ...

भडगावचे दयानंद लोट भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त, २८ वर्षे बजावली देशसेवा - Marathi News | Dayanand Lot of Bhadgaon retired from the Indian Army and served the country for 28 years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भडगावचे दयानंद लोट भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त, २८ वर्षे बजावली देशसेवा

भारतीय सैन्यात गेली २८ वर्षे सेवा बजावणारे भडगाव बुद्रुकचे (ता. कुडाळ) सुपुत्र सुभेदार दयानंद राजाराम लोट हे सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी लष्कराचे सुभेदार मेजर नवीन नानैया यांच्या हस्ते लोट यांचा सत्कार करण्यात आला. ...

गाडीचा पाठलाग करून अवैध दारू वाहतुकीवर कारवाई - Marathi News | Action on illegal liquor traffic, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गाडीचा पाठलाग करून अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

वेंगुर्ला : येथील मोचेमाड पुलावर पोलिसांनी सोमवारी पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान गाडीचा पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर धडक ... ...

बांधकामाचे साहित्य पावसात भिजल्याने झाले खराब, निधी वाया - Marathi News | The construction materials got soaked in the rain and the funds were wasted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांधकामाचे साहित्य पावसात भिजल्याने झाले खराब, निधी वाया

जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हे काम अर्धवट टाकल्याने प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आलेली सिमेंटची पोती खराब झाली आहेत. त्यामुळे जिल ...

वागदेत महामार्गाला भगदाड, चौपदरीकरणाचा भराव गेला वाहून - Marathi News | The highway in Vagdat was damaged and the four-laning was carried away | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वागदेत महामार्गाला भगदाड, चौपदरीकरणाचा भराव गेला वाहून

वागदे-डंगळवाडी येथे महामार्गाला अतिवृष्टीमुळे भगदाड पडले. चौपदरीकरणासाठी केलेला भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला. शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाच्या उतारावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे भगदाड पडले. ...

जिल्ह्यातील १९६५ शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित - Marathi News | 1965 farmers in the district are still deprived of loan waiver | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील १९६५ शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित

कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६९ लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत आणखी केवळ ८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ...

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरातील हत्तींना पकडण्यासाठी मोहीम, सिंधुदुर्ग वनविभागाकडून प्रस्ताव तयार  - Marathi News | Campaign to catch elephants in Sindhudurg and Kolhapur, proposal prepared by Sindhudurg Forest Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरातील हत्तींना पकडण्यासाठी मोहीम, सिंधुदुर्ग वनविभागाकडून प्रस्ताव तयार 

दोन्ही जिल्हयात सध्या चौदा हत्तींचा वावर असून,या हत्तींना एकाच वेळी तिलारीच्या जंगलात कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सिमेवर पकडण्यात येणार आहे. ...

दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ - Marathi News | The elephant's trunk in the middle of the race | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ

दोडामार्ग :  दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ सुरूच असूनटस्कराने हेवाळे-खराडीब्रिज येथे वामनराव विठ्ठल देसाई व उल्हास माणिकराव देसाई यांच्या घरात ... ...