lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिम्बा

सिम्बा

Simba movie, Latest Marathi News

रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
Read More
बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्रीला उतरायचंय राजकारणात, स्वतः केला याबाबत खुलासा - Marathi News | sara-ali-khan-aims-to-become-a-politician-one-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्रीला उतरायचंय राजकारणात, स्वतः केला याबाबत खुलासा

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावारण असून बॉलिवूडच्या या अभिनेत्रीलादेखील राजकारणात उतरायचे असल्याचे सांगितले आहे. ...

सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video - Marathi News | Simba's sister gets fitness frick, watch her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video

सध्या वैदेही फिटनेस फ्रिक झाली आहे. इतकेच नाही तर तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन - Marathi News | zee cine awards 2019 nominations list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन

‘सर्वोत्कृष्ट चित्रपटां’च्या गटांमध्ये केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेलेच नव्हे, तर समीक्षकांची पसंती लाभलेले चित्रपटही समाविष्ट आहेत. ...

सारा अली खानला आई अमृता सिंगच्या 'या' दोन सिनेमात करायचंय काम - Marathi News | Sara ali khan reveals the two movies of mother amrita singh that she would like want to do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानला आई अमृता सिंगच्या 'या' दोन सिनेमात करायचंय काम

सारा अली खान पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साराने 'केदारनाथ'मधून डेब्यू केल्यानंतर रणवीर सिंगच्या अपोझिट 'सिम्बा'मध्ये तिची वर्णी लागली. ...

कल्याणी मुळ्येचा ‘सिम्बा’सह सेल्फी, म्हणाली ‘अपना टाइम भी आयेगा’ - Marathi News | Kalyani Muley shares selfie with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्याणी मुळ्येचा ‘सिम्बा’सह सेल्फी, म्हणाली ‘अपना टाइम भी आयेगा’

रणवीरसह हा सेल्फी काढून मृण्मयी भलतीच खूश झाली असून तिने या सेल्फीला ‘अपना टाइम आयेगा’ अशी कॅप्शनही दिली आहे.  ...

‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!! - Marathi News | uri the surgical strike thats how vicky kaushals film beats sanju padmaavat and simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!!

विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने एका झटक्यात २०१८ मधील तीन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत, एक नवा विक्रम रचला आहे. ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान, पहिल्यांदाच दिली नात्याची कबुली - Marathi News | Sara ali khan on ex boyfriend veer pahariya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा अली खान, पहिल्यांदाच दिली नात्याची कबुली

सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच सारा पुढचे सिनमा मिळाला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी टाऊनमध्ये चर्चेत असते. ...

आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज - Marathi News | deepika padukone calling aaya policewala ranveer singh after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज

रणवीर सिंगने नुकतेच उमंग अवॉर्ड शोमध्ये टायगर प्रिंट ड्रेस घालून हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होतायेत. ...