lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिम्बा

सिम्बा

Simba movie, Latest Marathi News

रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
Read More
‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत! - Marathi News | 'Sunny Leone' in 'Simea' song with her husband; Video chat! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत!

बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ब्युटीफुल असलेल्या सनी लिओनी हिने तिचा नवरा डॅनिअल वेबर याच्यासोबत ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला. तो तिला इतका आवडला की, तो तिने चक्क तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर देखील केला. ...

तुमच्याशिवाय सगळचं अपूर्ण...! सोनू सूद झाला भावूक!! - Marathi News | Simmba actor Sonu Sood pens an emotional letter for his parents after the film’s success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्याशिवाय सगळचं अपूर्ण...! सोनू सूद झाला भावूक!!

होय, काही तासांपूर्वी सोनूने आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पत्र शेअर केले आहे. हे पत्र सोनूने आपल्या मातापित्याला उद्देशून लिहिले आहे. ...

यष्टिरक्षक वृद्धिमान सहाचं बॉलिवूड स्टार सारा अली खानसाठी खास ट्विट! - Marathi News | Wicket-keeper Wriddhiman saha spatial tweet for Sara Ali Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यष्टिरक्षक वृद्धिमान सहाचं बॉलिवूड स्टार सारा अली खानसाठी खास ट्विट!

नवीन नायिका सारा अली खान ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ...

अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!! - Marathi News | Inside Simmba success bash: Deepika Padukone blesses husband Ranveer Singh as Ajay Devgn, Akshay Kuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...

Pics : चेह-यावर मास्क घालून ‘सिम्बा’चा लेट नाईट शो पाहायला पोहोचला रणवीर सिंग!! - Marathi News | Pics: ranveer singh secretly watches simmba late night show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pics : चेह-यावर मास्क घालून ‘सिम्बा’चा लेट नाईट शो पाहायला पोहोचला रणवीर सिंग!!

संग्राम भालेराव जोरात...! ९ व्या दिवशी ‘सिम्बा’ने कमावले इतके कोटी!! - Marathi News | Simmba Box Office Collection Day 9: Ranveer Singh's film 4th highest grossing Hindi movie of 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संग्राम भालेराव जोरात...! ९ व्या दिवशी ‘सिम्बा’ने कमावले इतके कोटी!!

ओपनिंग डेवर २०.७२ कोटीची कमाई करून समीक्षक व प्रेक्षक दोन्हींची मने जिंकणाऱ्या ‘सिम्बा’ने नवव्या दिवशीही १३.३२ कोटी कमावले आणि ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटींच्या घरात पोहोचली. ...

तैमूरकडून रोहित शेट्टीला करून घ्यायचे होते 'हे' काम - Marathi News | Rohit Shetty revealed that he wanted Taimur to promote Simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरकडून रोहित शेट्टीला करून घ्यायचे होते 'हे' काम

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच 'सिम्बा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ...

 ‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी! - Marathi News | simmba box office collection day 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

होय, गत शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाची 100 कोटींकडे घोडदौड सुरू आहे. ...