"जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव 875 रुपयांनी घसरून 66,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीचा भावही 760 रुपयांनी घसरून 76,990 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. चांदीचा यापर्वीचा दर 77,750 रुपये प्रति किलो होता." ...
गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या, चांदीच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. आज चांदीच्या दरात घसरणा झाली आहे तर सोन्याच्याच्या दरात वाढ झाली आहे. ...