लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीराम पाटील

Shriram Patil

Shriram patil, Latest Marathi News

Shriram Patil :  रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी - शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तिकीट दिलं आहे. त्यांच्यापुढे रक्षा खडसे यांचं आव्हान आहे.
Read More
Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर - Marathi News | raver lok sabha result 2024 raksha khadse take lead vs shriram patil in counting maharashtra live result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर

Raver Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रक्षा खडसे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

लेवा-मराठा लढतीत सरशी कुणाची? नाराजांना सोबत घेत खडसे व पाटील रणांगणात - Marathi News | Whose Sarshi in Lewa-Maratha fight? Khadse and Patil accompanied the disgruntled to the battlefield raver lok sabha election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लेवा-मराठा लढतीत सरशी कुणाची? नाराजांना सोबत घेत खडसे व पाटील रणांगणात

रावेर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. सन १९९८ मध्ये काॅंग्रेसकडून डाॅ. उल्हास पाटील हे विजयी झाले होते. ...